Page 21 of तालिबान News
अफगाणिस्तानात तालिबानच्या दहशतवादी कारवायांमध्ये अलीकडे मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारी पूर्व अफगाणिस्तानात दोन पोलिसांची हत्या
अफगाणिस्तानात शनिवारी हमीद करजाई यांचे उत्तराधिकारी ठरवण्यासाठी निवडणूक झाली. लोकशाही मार्गाने सत्ता हस्तांतराचा गेल्या तेरा वर्षांतील हा पहिलाच प्रयत्न आहे
अफगाणिस्तानात पुढील आठवडय़ात होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाला तालिबानी दहशतवाद्यांनी शनिवारी लक्ष्य केल्याने खळबळ उडाली.
पाकिस्तानात तालिबान्यांकडून सुरू असलेल्या हिंसाचारावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला आहे.

गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मलेशियन एअरलाइन्सच्या बोइंग विमानाच्या शोधाची व्याप्ती आता कझाकस्तानपासून ते हिंदी महासागराच्या अतिदक्षिणेकडील टोकापर्यंत वाढविण्यात आली…
देशात शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून तालिबान्यांसमवेत चर्चा करण्याकामी आपले सरकार गंभीर आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी गुरुवारी येथे…

पाकिस्तानच्या आदिवासी पट्टय़ात अल कायदा अद्याप सक्रिय आहे, असा दावा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे कमांडर असलेले जनरल लॉइड जे. ऑस्टिन यांनी…
तालिबानचा वरिष्ठ कमांडर असमतउल्ला शाहीन भित्तानी याच्यासह तीन अतिरेक्यांना अज्ञात बंदुकधाऱ्यांनी पाकिस्तानातील उत्तर वझिरीस्तान प्रांतात ठार केले.
तालिबान्यांनी पाकिस्तानच्या २३ सैनिकांचा शिरच्छेद केल्याने त्यांच्यासमवेत शांतता चर्चा सुरू ठेवण्यास पाकिस्तान सरकारने असमर्थता दर्शविली आहे.
पाकिस्तानी तालिबानने जून २०१० मध्ये अपहरण केलेल्या फ्रंटियर कमांडच्या २३ सैनिकांची निर्घृण हत्या केली असून त्यानंतर पाकिस्तान सरकारने तालिबानशी शांतता…
पाकिस्तान सरकारशी तालिबान्यांची चर्चा सुरू असतानाच कमाण्डर मुल्ला फझलुल्ला याला पाकिस्तानचे नेतृत्व करून द्यावे,
तालिबान्यांशी सुरू करण्यात आलेली चर्चेची प्रक्रिया ‘निर्विघ्न’पणे पार पडावी यासाठी अमेरिकेने आपले ड्रोन हल्ले थांबवावेत, अशी विनंती पाकिस्तानने केली होती.