Page 3 of तालिबान News

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता पुन्हा प्रस्थापित होण्याच्या घटनेला १५ ऑगस्ट रोजी दोन वर्षे पूर्ण झाली.

अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारनं सर्व ब्युटी पार्लर बंद करण्याचा आदेश काढला आहे. आधीपासूनच तालिबान्यांच्या अनेक बंधनांत जगणाऱ्या अफगाण स्त्रियांवर हा नवा…

तालिबान सरकार व्हॉट्सॲपवर फार अवलंबून आहे आणि व्हॉट्सॲप मात्र तालिबानशी संबंध न ठेवण्याच्या निर्बंधांचे पालन करते आहे… यामुळे पुढे काय…

तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये महिलांविरोधात वारंवार जाचक अटी- नियम लादले जात आहेत. (Taliban bans women from parks)

सत्ताधाऱ्यांविरोधात बोलणे म्हणजे मृत्यूशी गाठ अशी पाकिस्तानात पश्तुन समाजाची स्थिती असताना याच समाजातील दोन नेते निवडणुकीत जिंकून आले.

तालिबानने गुरुवारी भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे.

ट्विटरच्या पेड ब्लू टिक योजनेचा तालिबानच्या कट्टरपंथीयांकडून वापर होत आहे.

नबीजादा या फक्त ३२ वर्षांच्या होत्या. २०१८ मध्ये त्या काबूलमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.

अफगाणिस्तामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांत वाढ झाली आहे. मात्र, तालिबानच्या या अत्याचाराविरोधात या जागतिक स्तरावर आवाज का उठवला जात नाही, असा…

अफगाणिस्तानमधील तालिबानी सैनिकांनी पाकिस्तान सीमेवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सहा पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू तर १७ जण जखमी झाले आहेत.

अफगाणिस्तानातील तालिबान प्रशासनाने बुधवारी हत्या प्रकरणातील एका दोषीला फाशी दिली.

न्यूयॉर्कमधील एका भाषणामध्ये परराष्ट्रमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीसंदर्भातील हा किस्सा सांगितला.