भारताने पाठवलेली मदत पण… तालिबानने राष्ट्राध्यक्षांचाच मृतदेह जेव्हा राजवाड्यासमोरील सिग्नलवर टांगला अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी आपण देश सोडून पळालो नसतो तर पुन्हा असाच प्रकार अफगाणिस्तानमध्ये घडला असता अशी भीती व्यक्त… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 19, 2021 10:26 IST
घनी लवकरच अफगाणिस्तानमध्ये परतणार?; देश सोडून पळून गेल्यानंतर पहिल्यांदाच आले समोर घनी यांनी अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना देश सोडण्याचं कारण सांगितलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 19, 2021 09:01 IST
अफगाणिस्तान सोडताना चार गाड्या भरुन पैसा नेला?; अशरफ घनी यांनी दिलं स्पष्टीकरण चार गाड्यांमधील पैसा हेलिकॉप्टरमध्ये भरण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र सगळा पैसा नेता आला नाही असा दावा रशियाच्या अफगाणिस्तानमधील प्रवक्त्यांनी केला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 19, 2021 08:33 IST
तालिबानचा अफगाणिस्तानवर पूर्ण ताबा नाही? माजी उपराष्ट्राध्यांनी केली घोषणा; म्हणाले, “मी अजून…!” अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी धुमाकूळ घातला असताना माजी उपराष्ट्राध्यक्षांच्या एका ट्वीटमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 18, 2021 18:35 IST
तालिबानची भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी केली तुलना, खासदार अडचणीत; देशद्रोहाचा गुन्हा दाखल! उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर रेहमान बर्क यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 18, 2021 17:12 IST
अफगाणिस्तानमधून कतारमध्ये आलेल्या अमेरिकन विमानाच्या लॅण्डींग गेअरमध्ये सापडले मानवी अवशेष तालिबानने काबूलवर ताबा मिळवण्यास सुरुवात करताना नागरिकांनी पलायन करण्यासाठी विमानतळावर गर्दी केल्याचं चित्र रविवारी सायंकाळपासून दिसत होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 18, 2021 13:48 IST
“भूतकाळात केलेली ती चूक मी पुन्हा घडू देणार नाही, अफगाणिस्तान लष्करच…”; बायडेन यांचा निर्धार बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी बोलवण्याचा निर्णय हा अमेरिकेतील नागरिकांचा विचार केल्यास योग्यच असल्याचं म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 18, 2021 10:29 IST
“महाराष्ट्राला सतर्क रहायला हवं, तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला ही बाब…”; निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा अफगाणिस्तानमधील घडमोडींच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी मुंबईसंदर्भात चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत एक भाष्य केलंय By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 17, 2021 18:05 IST
“तालिबानने पहिल्या २४ तासांतच काबुल सुरक्षित केलं, इतकं घनींच्या राजवटीतही नव्हतं”, रशियानं उधळली स्तुतीसुमनं! तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर अमेरिकेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे, तर रशियाने मात्र तालिबानचं कौतुक केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 17, 2021 12:50 IST
अफगाणिस्तान संघर्ष : जो बायडेन यांचं राष्ट्राला उद्देशून भाषण; म्हणाले, “अफगाणी नेत्यांनी…” व्हाइट हाऊसमधील इस्ट रुममधून बायडेन यांनी अफगाणिस्तानमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 17, 2021 07:53 IST
अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर UNSC च्या बैठकीत भारताने स्पष्ट केली भूमिका अफगाणिस्तानमधील स्थितीवर संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. त्यातच भारत काय भूमिका घेतं? याकडे नजरा लागून होत्या. UNSC बैठकीत भारतानं आपली… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 16, 2021 22:21 IST
तालिबान काबुलमध्ये घुसलं खरं, पण सत्तांतर नेमकं होणार कसं? असा असेल प्लान! अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर आता सत्तांतर कसं होणार, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 16, 2021 18:29 IST
9 कार्तिकी गायकवाडच्या लेकाला पाहिलंत का? ११ महिन्यांनी रिव्हिल केला चेहरा, नाव ठेवलंय खूपच हटके, नावाचा अर्थ काय?
Mamata Banerjee: ‘योगी मोठे भोगी’, ममता बॅनर्जींचा योगी आदित्यनाथांवर पलटवार, मुर्शिदाबाद हिंसाचारावरून आदित्यनाथांनी केली होती टीका
बापरे! तिकीट नव्हतं अन् तेवढ्यात टीसी आला; कारवाईच्या भीतीने व्यक्तीनं चालत्या ट्रेनमधून मारली उडी, थरारक VIDEO समोर
सामान्य प्रसूतींपेक्षा ‘सिझेरियन’च जास्त! वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचा तज्ज्ञांचा इशारा फ्रीमियम स्टोरी