Associate Sponsors
SBI

Kabul-Airport
अफगाणिस्तान : काबूल एअरपोर्टवर गोळीबारात पाच ठार?; उड्डाणे रद्द झाल्याने भारतीयही अडकले

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या वर्चस्वामुळे पुन्हा एकदा संकट निर्माण झालं आहे. देशातील नागरिक सामान न घेताच देश सोडून पळत असल्याचं चित्र आहे.

Kabul Airport Viral Video
लोकल ट्रेनप्रमाणे एकाच वेळी अनेकांचा विमानात चढण्याचा प्रयत्न; व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल

हजारो नागरिकांनी भीतीने पलायन करण्यासाठी सध्या उपलब्ध असणारा एकमेव हवाई मार्गच आपल्याला देशातून बाहेर काढून शकतो या आशेने विमानतळावर धाव…

ashraf ghani
“…अन् त्यांनी देश विकला”; देशातून पलायन केलेल्या अफगाणी राष्ट्राध्यक्षांवर संरक्षण मंत्र्यांचे गंभीर आरोप

अफगाणिस्तानातून पळून गेलेल्या राष्ट्राध्यक्ष घनी यांनी देश सोडण्याचे कारण स्पष्ट केलं असतानाच दुसरीकडे संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्राध्यक्षांवर गंभीर आरोप केलाय.

malala on afghanistan taliban
तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर मलालाचं जागतिक महासत्तांना आवाहन, म्हणाली “तातडीने….!”

अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी धुसखोरी करून देश ताब्यात घेतल्यानंतर मलाला युसूफझईने त्यावर चिंता व्यक्त करताना जागतित शक्तींना आवाहन केलं आहे.

Kabul Airport
Video: काबूल विमानतळावर हजारो नागरिकांची गर्दी, देश सोडण्यासाठी धडपड; रात्रभर ऐकू येत होते गोळीबाराचे आवाज

काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोळीबाराचे आवाज ऐकू आल्यानंतर अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना काबूल विमानतळाचा वापर टाळावा अशा सूचना जारी केली

prisoners
Video : तालिबानने ISIS आणि ‘अल-कायदा’च्या ५ हजार दहशतवाद्यांना तुरुंगातून दिलं सोडून

तालिबान राजवटीची झलक दाखवणारे धक्कादायक चित्र रविवारी काबूलमध्ये पहायला मिळालं. हा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरतोय.

Afganistan-President
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता?; राष्ट्रपती अशरफ घनी यांनी सोडला देश

अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबाननं सत्ता स्थापन केली आहे. अफगाणिस्तान सरकारनं तालिबानसमोर गुडघे टेकले आहेत.

Taliban-enter-kabul
अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवादी घुसले; देशाच्या सर्व सीमांवर तालिबानचा ताबा

अफगाणिस्तानमध्ये तालिबान दहशतवादी एक एक करत शहरांवर ताबा मिळवत आहे. आता तालिबानच्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्ताच्या काबुलमध्ये प्रवेश केला आहे.

India
तालिबानची भारताला धमकी : “अफगाणिस्तानी लष्कराच्या मदतीसाठी आलात तर…”

भारताने अफगाणिस्तानला केलेल्या मदतीसंदर्भातही तालिबानचा कतारमधील दोहा येथील कार्यालयातील प्रवक्ता मोहम्मद सोहिल साहीनने भाष्य केलंय

kabul
तालिबानचा काबूलला वेढा; अफगाण सरकारने, “त्यांना रोखण्यासाठी वाटेल ते करु” म्हणत दिला संघर्षाचा इशारा

आता काबूलही धोक्यात आले असून इतरत्र सुरू असलेल्या धुमश्चाक्रीने तालिबानचे वर्चस्व वाढतच चालले आहे.

afghanistan
अफगाणिस्तान संघर्ष : भारताला मित्र मानता की शत्रू?; तालिबानने स्पष्ट केली भूमिका

मोठ्या शहरांसह ३४ प्रांतांपैकी १७ प्रांतांच्या राजधान्या बंडखोरांच्या ताब्यात गेल्या आहेत, याच पार्श्वभूमीवर तालिबानने आपली भूमिका स्पष्ट केलीय

Danish Siddiqui
…म्हणून दानिश सिद्दीकीची हत्या झाली; तालिबानने दिलं स्पष्टीकरण

‘रॉयटर्स इंडिया’चे मुख्य छायाचित्रकार असलेले सिद्दिकी यांची १६ जून रोजी हत्या झाली. ते ४० वर्षांचे होते.

संबंधित बातम्या