तालिबानशी संबंधित सहा जणांना इस्लामाबादमधील छाप्यात अटक

तालिबानशी संबंध असल्याच्या कारणास्तव पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या विविध भागांत राबवण्यात आलेल्या शोधमोहिमेत किमान ६ अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे.

तालिबान्यांच्या हल्ल्यात नऊ पोलीस अधिकारी ठार

पोलिसांच्या गणवेशात आलेल्या तालिबानी बंडखोरांनी अफगाणिस्तानातील तपासणी नाक्यांवर केलेल्या हल्ल्यात किमान नऊ अधिकारी ठार झाले.

पाकिस्तानी न्यायालयाकडून तीन तालिबान्यांना २३ वेळा फाशीची शिक्षा

‘आयएसआय’ या गुप्तचर संघटनेच्या मुख्यालयावर २००९ मध्ये हल्ला करून ३५ जणांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने तीन तालिबानी अतिरेक्यांना…

तालिबानला मान्यता देणे ही घोडचूक

अफगाणिस्तानातील तालिबानच्या निर्दयी राजवटीला मान्यता देण्याचा पाकिस्तानचा निर्णय ही घोडचूक होती, असे पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी मान्य केले…

अफगाणिस्तान विमानतळावर दहशतवादी हल्ला

अफगाणिस्तानच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहाटे काही दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ला चढवला. त्यामुळे विमानतळाची सेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली.

देश सोडा, नाहीतर जीव गमवा!

‘पाकिस्तानातून तात्काळ चालते व्हा, नाहीतर हिंसाचाराला सामोरे जावे लागेल,’ असा इशारा पाकिस्तानी तालिबानने देशातील परदेशी नागरिकांना दिला आहे.

पाकिस्तानच्या कारवाईत ५० अतिरेकी ठार

पाकिस्तानात लढाऊ जेट विमानांनी केलेल्या हल्ल्यात ५० अतिरेकी ठार झाले असून, त्यात उझबेक अतिरेक्यांचा समावेश आहे. शिवाय कराची विमानतळावरील हल्ल्याचा…

कराची विमानतळावर पुन्हा हल्ला

तालिबानी दहशतवाद्यांनी रविवारी मध्यरात्री कराचीतील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात ४० जण ठार झाले असतानाच मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांनी पुन्हा या…

शरीफ स्वप्नांना सुरुंग

‘तुमच्या घरात तुम्ही सुरक्षित आहात असे तुम्हाला कितीही वाटत असले तरी ध्यानात ठेवा, आम्ही कधीही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो..’ तहरिक-ए-तालिबान या…

संबंधित बातम्या