भाजपाने राज्यात पक्षाच्या नेतृत्वाची पुनर्रचना करण्यासाठी, तसेच अण्णाद्रमुकसोबतच्या युतीच्या पार्श्वभूमीवर एक रणनीतीचा भाग म्हणून अन्नामलाई यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
Supreme Court on Tamil Nadu Bills: तमिळनाडूच्या राज्यपालांनी १० विधेयके अडवून ठेवल्याचे कृत्य बेकायदेशीर असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.