Page 20 of तमिळनाडू News
मद्रास उच्च न्यायालयाने पक्षातील वादाबाबत नुकताच एक निर्णय देत सामूहिक नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे.
सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर गडचिरोली पोलिसांनी तामिळनाडूमधील सालेम येथे मुख्य आरोपी श्रीनिवास गावडे ह्याच्या मुसक्या आवळल्या.
मुंग्याच्या हल्ल्यामुळे गुरे आंधळी होत आहेत.
भाजपाची मातृसंस्था असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्थादेखील (आरएसएस) सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे.
“तुम्ही जे बोलत आहात त्यासाठी तुमच्याकडे घटनात्मक आधार आहे का?”
राष्ट्रध्वज फडकावण्यास आणि सॅल्यूट करण्यास नकार दिल्याने तामिळनाडूच्या धर्मापुरी जिल्ह्यातील एका सरकारी शाळेच्या मुख्यध्यापिका वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
धबधब्याची खोली आणि पाण्याचा खळखळाट नीट शूट व्हावा, यासाठी हा तरुण त्याच्या मित्राला हातवारे करताना देखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे
तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथे सध्या ४४ व्या बुद्धीबळ ऑलम्पियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तामिळनाडूत गेल्या दोन आठवड्यात पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून राज्यात खळबळ उडाली आहे
“तुम्ही तुमच्या सर्व समस्यांची यादी करा आणि ती थेट मुख्यमंत्र्यांना द्या. ते कशालाच नाही म्हणणार नाहीत,” असंही ते म्हणाले.
तामिळनाडूमधील कल्लाकुरिचीमध्ये १२ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेच्या आवारातच मृत्यू झाल्यानंतर आंदोलन करत हिंसाचार करण्यात आला
मृत विद्यार्थिनी ही इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकत होती. घटनेच्या दिवशी परीक्षा संपल्यानंतर ती आपल्या नातेवाईकाच्या घरी जात होती.