Page 21 of तमिळनाडू News
तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथे सध्या ४४ व्या बुद्धीबळ ऑलम्पियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
तामिळनाडूत गेल्या दोन आठवड्यात पाच विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून राज्यात खळबळ उडाली आहे
“तुम्ही तुमच्या सर्व समस्यांची यादी करा आणि ती थेट मुख्यमंत्र्यांना द्या. ते कशालाच नाही म्हणणार नाहीत,” असंही ते म्हणाले.
तामिळनाडूमधील कल्लाकुरिचीमध्ये १२ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेच्या आवारातच मृत्यू झाल्यानंतर आंदोलन करत हिंसाचार करण्यात आला
मृत विद्यार्थिनी ही इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकत होती. घटनेच्या दिवशी परीक्षा संपल्यानंतर ती आपल्या नातेवाईकाच्या घरी जात होती.
२०१४पासून तमिळनाडूने महाराष्ट्राला मागे सारत परदेशी पर्यटकांची गर्दी खेचणारे राज्य म्हणून नाव कमावले आहे.
एका प्रसिद्ध युट्यूबरने मंदिराचं नूतनीकरण करण्याच्या नावाखाली निधी गोळा करून त्याचा वैयक्तिक कारणासाठी खर्च केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू प्रशासकीय सेवा (टीएनएएस) सुरु करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे.
तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सुब्रमण्यम यांनी लोकांना शोरमा नं खाण्याची विनंती केली आहे.
तंजावर इथल्या दुर्घटनेची दखल घेत मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी मदत जाहीर केली आहे