Tamil Nadu would have become Bihar
“ख्रिश्चन नसते तर तामिळनाडूची अवस्था बिहारसारखी झाली असती”; नेत्याच्या विधानाने नवा वाद, भाजपानेही घेतली वादात उडी

“तुम्ही तुमच्या सर्व समस्यांची यादी करा आणि ती थेट मुख्यमंत्र्यांना द्या. ते कशालाच नाही म्हणणार नाहीत,” असंही ते म्हणाले.

Tamil Nadu Violence
विश्लेषण: तामिळनाडूत बारावीतील विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर हिंसाचार का झाला? आतापर्यंत नेमकं काय झालं? प्रीमियम स्टोरी

तामिळनाडूमधील कल्लाकुरिचीमध्ये १२ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेच्या आवारातच मृत्यू झाल्यानंतर आंदोलन करत हिंसाचार करण्यात आला

murder case
तामिळनाडू: एकतर्फी प्रेमातून अकरावीतील विद्यार्थिनीला १४ वेळा भोकसलं, फरार आरोपी आढळला मृतावस्थेत

मृत विद्यार्थिनी ही इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकत होती. घटनेच्या दिवशी परीक्षा संपल्यानंतर ती आपल्या नातेवाईकाच्या घरी जात होती.

मंदिराच्या नावाखाली निधी गोळा करून भागवला वैयक्तिक खर्च, प्रसिद्ध युट्यूबरला अटक

एका प्रसिद्ध युट्यूबरने मंदिराचं नूतनीकरण करण्याच्या नावाखाली निधी गोळा करून त्याचा वैयक्तिक कारणासाठी खर्च केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

तामिळनाडूमध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नव्या वादाला सुरुवात, तामिळनाडू सरकार घेणार कायदेशीर मत

मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू प्रशासकीय सेवा (टीएनएएस) सुरु करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला आहे.

भारतीय पदार्थ नसलेला शोरमा खाणं टाळा, तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सुब्रमण्यम यांनी केली विनंती

तामिळनाडूचे आरोग्यमंत्री सुब्रमण्यम यांनी लोकांना शोरमा नं खाण्याची विनंती केली आहे.

11 killed after temple chariot hits high-tension cable during procession
तामिळनाडूमध्ये रथयात्रे दरम्यान विजेच्या धक्क्याने ११ जण ठार, १५ जण जखमी, उघड्या तारांना रथाचा स्पर्श झाल्याने झाली दुर्घटना

तंजावर इथल्या दुर्घटनेची दखल घेत मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी मदत जाहीर केली आहे

संबंधित बातम्या