Share market
‘या’ कंपनीचा शेअर मार्केटमध्ये दबदबा; गुंतवणूकदारांना देतेय दुप्पट परतावा

तज्ञांच्या मते, या कंपनीतील तेजी आणखी काही महिने अशीच कायम राहू शकते. तसेच या स्तरातील शेअर्समुळे नफावसुली देखील पाहायला मिळू…

Ratan_Tata_Birthday
उद्योगपती रतन टाटा यांनी अत्यंत साधेपणाने साजरा केला वाढदिवस; व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल सलाम

उद्योपती रतन टाटा यांनी नुकतंच वयाच्या ८४ व्या वर्षात पदार्पण केलं आहे.

Tata Modi Govt Deal
6 Photos
‘एअर इंडिया’च्या खरेदी दस्तावर सरकार, टाटांकडून स्वाक्षरी; १८,००० कोटींच्या व्यवहाराला आता केवळ एक मंजुरी शिल्लक

२,७०० कोटी रुपये रोखीत आणि एअर इंडियावरील कर्जदायित्वापैकी १५,३०० कोटी रुपये असा एकूण १८,००० कोटी रुपयांचा मोबदला

Tatas Punch launched in India
प्रतीक्षा संपली! बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात झाली लॉंच; जाणून घ्या किंमत

बहुप्रतीक्षित मायक्रो एसयूव्ही टाटा पंचचे आज १८ ऑक्टोबर रोजी लॉंच झाली आहे. कंपनीने ४ ऑक्टोबर रोजी अधिकृत बुकिंग सुरु केले…

tata punch
10 Photos
Photo: Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंगसह टाटा पंच बनली भारतातील सर्वात सुरक्षित कार!

नवीन टाटा पंचने ग्लोबल एनसीएपीच्या नवीनतम #SaferCarsForIndia क्रॅश चाचणीमध्ये संरक्षणासाठी पूर्ण ५ स्टार प्राप्त केले आहे.

Tata
‘एअर इंडिया’नंतर टाटा आणखीन एका मोठ्या खरेदीच्या तयारीत?; अमेरिकन कंपनीसंदर्भात सरकारचीही टाटांशी चर्चा?

या अमेरिकन कंपनीने लवकरच भारतामधील आपलं उत्पादन बंद करणार असल्याची घोषणा केल्यानंतर सरकार आणि टाटांमध्ये अनेक बैठकी झाल्यात.

Tata Anand Anand mahindra
‘एअर इंडिया’साठीची बोली जिंकल्यानंतर रतन टाटांनी केलेल्या ट्विटवर आनंद महिंद्रा म्हणतात, “अनेक दशकांनंतर आता…”

टाटांनी १८ हजार कोटींना ही कंपनी विकत घेण्याची बोली लावली होती, शुक्रवारी सरकारने ही बोली स्वीकारली असल्याची घोषणा केली.

Ratan Tata Air India
“आज जेआरडी असते तर…”; Air India साठीची बोली जिंकल्यानंतर रतन टाटांची भावनिक प्रतिक्रिया

टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी केंद्रातील मोदी सरकारचेही आभार मानले असून त्यांनी या व्यवहारासंदर्भातील प्रतिक्रियेची पोस्ट शेअर केलीय.

Air India Tata Sons
एअर इंडियाला येणार ‘अच्छे दिन’?; सरकारने टाटांची बोली स्वीकारली, लवकरच होणार मालकी हस्तांतरण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने ‘टाटा’च्या बोलीला मंजूरी दिल्याचं सांगण्यात येत आहे.

ratan-tata-stray-dog-umbrella
उद्योगपती रतन टाटांनी शेअर केला मुंबईच्या व्यस्त गर्दीत टिपलेला एक हृदयस्पर्शी क्षण!

उद्योगपतींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये, एक कुत्रा ताज कर्मचाऱ्याच्या छत्रीखाली पावसाचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे.

संबंधित बातम्या