Tata Punch
टाटा मोटर्सची ‘ही’ नवीन एसयूव्ही २२ सप्टेंबर रोजी भारतीय बाजारपेठेत सादर होणार; टीझर झाला प्रदर्शित

ऑटोमोटिव्ह ब्रँड टाटा मोटर्स आपली नवीन स्पेशल एडिशन्स आणि व्हेरियंटसह सध्याची उत्पादन लाइनअप अपडेट करत आहे.

tata punch
Tata Punch: एक लाख भरा आणि टाटा पंचचे मालक व्हा; जाणून घ्या या Mini SUV चे फिचर्स, किती मासिक EMI भरावा लागेल पाहा

११९९ सीसीच्या पेट्रोल इंजीनवाल्या या छोट्या एसयुव्हीमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत.

Tata Motors
पिंपरी : ‘टाटा मोटर्स’ला बजावलेली २६२ कोटींची करआकारणीची नोटीस रद्द

पिंपरी पालिकेने गेल्या वर्षी टाटा मोटर्स कंपनीला बजावलेली २६२ कोटींच्या करआकारणीची नोटीस अखेर रद्द करण्यात आली आहे.

Tata Nexon XM plus S
Tata Nexon New Variant 2022: टाटा मोटर्सने बाजारात आणलं नेक्सॉनचं नवं व्हेरिएंट; जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

इलेक्ट्रिक सनरूफ, ७ इंच फ्लोटिंग इन्‍फोटेन्‍मेंट सिस्टिमसह अनेक फिचर्स या गाडीमध्ये आहेत.

Anand Mahindra Tata Motors Ratan Tata
टाटाच्या गाड्यांबद्दल तुमच्या भावना काय? आनंद महिंद्रांनी दिलेलं उत्तर वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

आनंद महिंद्रा यांना वाहननिर्मितीत स्पर्धक असणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी दिलेल्या उत्तराची चर्चा

Tata Motors
TATA Motors PV Price Hike : टाटा मोटर्सच्या गाड्यांच्या किंमतीत पुन्हा वाढ; ‘हे’ आहे कारण

काही दिवसापूर्वीच टाटा मोटर्सने त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 1.5 – 2.5 टक्क्यांनी वाढ केली होती.

Tata-Motors-Avinya
टाटाची नवीन इलेक्ट्रिक कन्सेप्ट एसयूव्ही AVINYA सादर, एका चार्जमध्ये कापणार ५०० किमी अंतर

टाटा मोटर्सने शुक्रवारी नवीन इलेक्ट्रिक कन्सेप्ट एसयूव्ही AVINYA सादर केली. ही पुढच्या पिढीची इव्ही कार असणार आहे.

TATA
टाटा मोटर्सने वाहनांच्या किमती वाढवल्या, जाणून घ्या Nexon, Punch, Harrier आणि Tiago ची किंमत किती?

भारतातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी TATA मोटर्सने आपल्या वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे.

संबंधित बातम्या