Tata
पुणे : Tata Motors मध्ये नोकरी लावण्याचं आमिष दाखवून चार लाखांची फसवणूक

करोना कालावधीमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यातच, पैसे घेऊन नोकरी लावतो म्हणून अनेकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे.

Tata_Punch
TATA Punch ची एकमेव काझीरंगा स्पेशल एडिशन; आयपीएल दरम्यान होणार लिलाव, जाणून घ्या वैशिष्ट्ये

टाटा मोटर्स आपल्या लोकप्रिय एसयूव्ही पंचचं एकमात्र काझीरंगा एडिशन लाँच करणार आहे.

ratan-tata-nano-electric-car
Tata Nano Electric Car: उद्योगपती रतन टाटा यांना मिळाली कस्टमाइज्ड टाटा नॅनो इलेक्ट्रिक कार, कुणी केली डिलीव्हरी जाणून घ्या

टाटा मोटर्सने काही वर्षांपूर्वी टाटा नॅनो ही कार लाँच करून संपूर्ण ऑटो क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर मागणी कमी…

TATA
टाटा मोटर्सला मागच्या तिमाहीत तोटा; ‘या’ दोन कारणांमुळे बसला फटका

टाटा मोटर्सने आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली आहे. ऑक्टोबर २०२१ ते डिसेंबर २०२१ या तिमाहीत कंपनीला १,४५१.०५ कोटींचा…

tata motors
Tata Motors ने वाढवल्या आपल्या गाड्यांच्या किमती; जाणून घ्या या निर्णयामागचं कारण

खर्चात झालेल्या वाढीची अंशतः भरपाई करण्यासाठी ही वाढ करण्यात आली असल्याचं कारण कंपनीकडून देण्यात आलं आहे.

Tata Motors first CNG car
टाटा मोटर्सची पहिली CNG कार १९ जानेवारीला होणार लॉंच, फक्त पाच हजारामध्ये करा बुकिंग

अलीकडेच, कंपनीने सांगितले की दोन्ही कारचे अधिकृत लॉंचिंग १९ जानेवारी रोजी होईल. टाटा डीलरशिपवर दोन्ही कारचे बुकिंग सुरू झाले आहे.

tractor-TATA-SIGNA-5530S-big
टाटा मोटर्सच्या कमर्शिअल वाहनांच्या किंमती १ जानेवारीपासून वाढणार; जाणून घ्या

देशात आघाडीवर असलेल्या टाटा मोटर्स कंपनीने १ जानेवारी २०२२ पासून भारतात कमर्शिअल वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Tatas Punch launched in India
प्रतीक्षा संपली! बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात झाली लॉंच; जाणून घ्या किंमत

बहुप्रतीक्षित मायक्रो एसयूव्ही टाटा पंचचे आज १८ ऑक्टोबर रोजी लॉंच झाली आहे. कंपनीने ४ ऑक्टोबर रोजी अधिकृत बुकिंग सुरु केले…

top 10 safe car in india
15 Photos
Tata Punch पासून Mahindra Thar पर्यंत…’या’ आहेत भारतातील टॉप १० सुरक्षित कार

अलिकडच्या वर्षांत, ग्लोबल एनसीएपी (न्यू कार असेसमेंट प्रोग्राम) क्रॅश टेस्टमध्ये काही भारतीय कारने प्रभावी कामगिरी केली आहे.

tata punch
10 Photos
Photo: Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंगसह टाटा पंच बनली भारतातील सर्वात सुरक्षित कार!

नवीन टाटा पंचने ग्लोबल एनसीएपीच्या नवीनतम #SaferCarsForIndia क्रॅश चाचणीमध्ये संरक्षणासाठी पूर्ण ५ स्टार प्राप्त केले आहे.

Tata
‘एअर इंडिया’नंतर टाटा आणखीन एका मोठ्या खरेदीच्या तयारीत?; अमेरिकन कंपनीसंदर्भात सरकारचीही टाटांशी चर्चा?

या अमेरिकन कंपनीने लवकरच भारतामधील आपलं उत्पादन बंद करणार असल्याची घोषणा केल्यानंतर सरकार आणि टाटांमध्ये अनेक बैठकी झाल्यात.

संबंधित बातम्या