Page 16 of टॅक्स News
महापालिकेबाहेर पडण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या या परिसरातील २७ गावांमधील ग्रामस्थांवर आता दामदुप्पट कराचा बोजा पडणार आहे.
पगारदार व्यक्तींना मूळ वेतन आणि महागाई भत्ता याबरोबर इतर काही भत्ते मिळू शकतात.
चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते जानेवारी अशा पहिल्या दहा महिन्यांत सरकारचे प्रत्यक्ष करसंकलन ११.३८ टक्क्यांनी वाढले असून एप्रिल २०१४ ते…
वैयक्तिक करदात्यांसाठी प्राप्तिकर वाचविण्यासाठी गुंतवणूक करणे हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे.
उद्योजकांची कायम नाराजी राहिलेल्या करविषयाला हात घालताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी येणाऱ्या अर्थसंकल्पात त्यातील सुधारणांचे सूतोवाच केले.
पगारदार व्यक्ती ज्यावेळी एखाद्या कंपनीमध्ये रुजू होणार असते त्यावेळी त्या कंपनीच्या मनुष्यबळ विभागाकडून (एच. आर.) त्या व्यक्तीला पगाराचे गणित सांगितले…
राज्यातील यंदाच्या गाळप हंगामातील उसाचा खरेदी कर माफ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
प्राप्तिकर वाचवण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक कायदेशीर मार्गापकी एक मार्ग म्हणजे प्राप्तिकर कायद्यामध्ये नमूद केलेल्या वजावटी (Deductions) आणि सूट (Rebate) यांचा…
पगारदार, व्यावसायिक, गुंतवणूकदार तसेच वरिष्ठ नागरिक आणि अति वरिष्ठ नागरिक यांच्या दृष्टीने २८ फेब्रुवारी, ३१ मार्च व ३१ जुलै या…
डॉक्टरांना सुद्धा प्राप्तिकर कायद्याच्या अनेक तरतुदी लागू होतात. व्यवसाय विनासायास चालवायचा तर त्यांना या तरतुदींची माहिती गरजेचीच आहे.
भोगवटापत्र न घेतलेल्या इमारती तसेच भोगवटापत्र घेऊन पुनर्बाधणी केलेल्या इमारती आणि संपूर्णत: अनधिकृतरीत्या बांधण्यात आलेल्या इमारतींना सध्या दंड आकारला जातो.
मुक्त व्यापार म्हणजे सर्वागाने वैध रीतीनेच व्हावा यावर भर देतानाच कर चुकवेगिरीविरुद्धच्या लढय़ासाठी जागतिक स्तरावरील यंत्रणांबरोबरचे सहकार्य देशातील महसुली तपास…