Page 3 of टॅक्स News
मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण आणि संकलक विभागाने मालमत्ता करवसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र असे असले तरी करवसुलीमध्ये सुमारे २१०० कोटी…
एक हजार कोटी रुपयांचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी शेवटच्या तीन दिवसांत ९० कोटी वसूल करण्याचे आव्हान कर संकलन विभागापुढे असणार आहे.
काँग्रेसवर कलम १३ए शी संबंधित तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे; ज्यामुळे काँग्रेसवर प्राप्तिकर विभागाने ही कारवाई केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले…
निर्धारित कालावधीमध्ये करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना पालिकेकडून नोटीस बजावण्यात आली…
कर वसुलीसाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्याने कर संकलन व कर आकारणी विभागाने गृहनिर्माण संस्थेतील थकबाकीदारांचे अंतर्गत नळजोड खंडित करण्याचा…
आयकर विभाग, नागपूरने विदर्भ आणि नाशिक विभागासाठी लोकसभा निवडणुकीत बेकायदेशीरपणे रोख, मौल्यवान वस्तूचे वाटप किंवा वापर होत असेल तर यासंबंधीची…
प्राप्तिकर विभागाच्या देशभरातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. हे कर्मचारी आज (ता.१५) दुपारनंतर कामावर बहिष्कार टाकणार आहेत.
Money Mantra: मागील लेखात करदात्याला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या टीडीएस कराविषयी माहिती घेतली. या लेखात सर्वसामान्य करदात्यांना त्यांच्या देण्यांवर कापाव्या लागणाऱ्या टीडीएस…
यावर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी एक घोषणा केली की ज्या करदात्यांची २०१४-१५ या आर्थिक वर्षापर्यंत जुनी करमागणी (डिमांड) बाकी आहे त्यांना ठरावीक…
दीर्घ कालावधीसाठी नफा जमा करत राहिल्यास आणि नंतर विकल्यामुळे येणारा मोठा नफा झाल्यास, करदात्याला त्या आर्थिक वर्षात लागू होणाऱ्या एक…
नाशिक शहरावर पाणीटंचाईचे सावट दाटले असताना महापालिकेने पाणीपट्टी थकबाकी वसुली आणि अनधिकृत नळ जोडण्यांचा शोध सुरू केला आहे.
नवीन उत्पादन कंपन्यांसाठी १५ टक्के स्पर्धात्मक कॉर्पोरेट कर दर प्रदान करण्याची तरतूद कोविड संबंधित विलंबांसाठी जागा प्रदान करण्याच्या हालचाली म्हणून…