शिक्षक News

माध्यमिक शाळांतील शिक्षकांना घड्याळी तासिकांनुसार २५० रुपये, तर कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांना ३०० रुपये मानधन देण्यात येणार आहे.

शिक्षकांच्या प्रतिसादामुळे आतापर्यंत ९३ टक्क्यांपेक्षा अधिक शाळांचे जिओ टॅगिंग पूर्ण झाले असून, उर्वरित शाळांचे मॅपिंगही पूर्ण होणे अपेक्षित आहे.

२०१४च्या शिक्षक भरतीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाचा गैरफायदा घेत गणित, इंग्रजी आणि विज्ञान विषयाच्या शिक्षकांची गैरमार्गाने भरती करण्यात आली.

यामुळे स्थानिक शिक्षण संस्था आणि भावी शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

पेसा भरतीचा प्रश्न मांडून तो लवकरच सोडविण्याचा प्रयत्न राज्यशासन व शिक्षण विभाग करणार असे उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र…

नेव्ही चिल्ड्रन स्कूल, कुलाबा, मुंबई – ४००००५. (नेव्ही एज्युकेशन सोसायटी अंतर्गत CBSE बोर्डाशी संलग्न शाळा) पुढील रिक्त पदांची भरती

पळून गेलेल्या मुख्याध्यापकाचा शोध सुरू आहे. त्यांच्या घराची झडती घेतली जात असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.

या प्रकरणाचा तपास सदर पोलीस आणि सायबर पोलिसांकडून सुरू आहे.

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ची शालेय स्तरावरील अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून करण्यात येणार आहे.

फार नाही, चार वर्षांपूर्वीची गोष्ट. उच्च शिक्षण खात्यातील नागपूर विभागाचे तत्कालीन सहसंचालक ‘आम्हाला मंत्र्यांपर्यंत पैसे द्यावे लागतात.’ असे कामासाठी येणाऱ्या प्रत्येकाला…

राज्यात खळबळ उडवणाऱ्या नागपूर विभागातील शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्यात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्या. संजय कुमार यांच्या खंडपीठाने सरकारचे म्हणणे विचारात घेऊन मुदतवाढीचा निर्णय दिला.