शिक्षणाधिकाऱ्यांना शिवीगाळ; शिक्षकाच्या निलंबनाची मागणी

शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व प्राथमिक शिक्षक ज्ञानेश्वर ठाकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी एस. एन. उजगरे व उपशिक्षण अधिकारी एन. जी.…

खंडपीठाचा शिक्षकांना तूर्त दिलासा

प्रशासकीय बदली टाळण्यासाठी अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र दाखल करणाऱ्या जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षकांना १५ जानेवारीपर्यंत अटक करु नये, दरम्यानच्या काळात पोलिसांनी…

विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या शिक्षकांची कर्तव्यात कसूर

एरवी वेतन आयोग आणि इतर लाभांसाठी शासन आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरणारे शिक्षक कर्तव्यात कसूर कशी करतात, याचे उदाहरण वसतिगृह आणि…

शिक्षकाच्या घरी दीड लाखांची चोरी

पढेगाव येथे मध्यवस्तीत एका शिक्षकाच्या घरी चोरी होऊन सुमारे दीड लाख रूपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. त्यानंतर चोरटय़ांनी एक दुचाकी…

सातवीच्या विद्यार्थ्यांला शिक्षकाने बदडले

श्रीगोंदे शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालयात इयत्ता सातवीत शिकणाऱ्या लहान मुलाला गैरसमजातून शिक्षकाने अमानुष मारहाण केली. हे प्रकरण…

‘नाएसो’ चे शिक्षकही रंगले क्रीडा महोत्सवात

नाशिक एज्युकेशन सोसायटीचा शिक्षक व शिक्षकेतरांचा हिवाळी वार्षिक क्रीडा महोत्सव संस्थेचे अध्यक्ष प्रा. सरूयकांत रहाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाला.…

पोलिसाची आत्महत्या, तर शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू

दारूबंदी विभागात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या संतोष जालिंदर राऊत यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. गेल्या…

खासगी प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांना दिलासा

खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन नगरपालिका व महानगरपालिकांची शिक्षण मंडळे किंवा जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये करण्याचा मार्ग मोकळा…

शिक्षकांच्या ‘शिक्षे’ने चौथीतल्या मुलाचे प्राण घेतले!

चौथी इयत्तेत शिकणाऱ्या मुलाला क्षुल्लक कारणावरून मारल्यामुळे त्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बैतुलमधील सरकारी प्राथमिक शाळेत घडली. अस्लम अन्सारी…

ऑस्ट्रेलियामधील शाळेत ‘हॅण्डग्रेनेड’नाटय़

शारदोत्सव आणि तत्सम कार्यानुभवाचा तास पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियामधील एका ११ वर्षीय विद्यार्थिनीने चक्क ‘हॅण्डग्रेनेड’ शाळेत आणल्याने शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांची…

शिक्षकांचे शिक्षकपण हरवत चाललेय!

सध्याच्या शिक्षणपद्धतीत शिक्षकांचे शिक्षकपणच हरवत चालले असल्याची खंत ‘लोकसत्ता’तर्फे पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘लाऊडस्पीकर’ या कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केली. यापुढील…

शासकीय संस्थांमधील संगीत शिक्षक वेठीस

गेल्या २५ वर्षांपासून शासकीय सेवेत असलेल्या अस्थायी शिक्षकांना नियमित करण्यात यावे, असा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज्याच्या उच्च शिक्षणमंत्र्यांचे…

संबंधित बातम्या