Page 2 of शिक्षक दिन २०२४ News

वाढत्या लोकसंख्येमुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या हा आता देशापुढील मोठा प्रश्न झाला आहे.

आज देशात संकटाचा काळ आहे. जातीजातींत फूट पडत आहे. अशा वेळी विचारवंत व्यक्तीला स्वस्थ राहवत नाही.

५ सप्टेंबरला शिक्षक दिनी पुरस्कारा पासुन वंचित राहावे लागत असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांशी संवाद साधला आणि त्यांचे प्रश्न समजून घेतले.

जाणून घ्या शिक्षकदिनाचा इतिहास आणि महत्त्व

“शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाचे बहुतांश आमदार हे शिक्षकांच्या चुकांना, गुन्हेगारी कृत्यांवर पांघरून घालतात”, असा आरोपही केला आहे.

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाची थीम ही ‘शिक्षकांचा हार्ट ऑफ एज्युकेशन रिकव्हरी’ अशी ठेवण्यात आली आहे.

शिक्षक दिनानिमित्त तुम्ही तुमच्या शिक्षकांना तुमच्या हातांनी कार्ड पत्र लिहून तुम्ही भेटवस्तू देऊन शुभेच्छा द्या.

आपल्याकडे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे.

शनिवार देशात शिक्षक दिवस साजरा होत आहे

सर्वपल्ली राधाकृष्णन यांना नोबेल साहित्य पुरस्कारासाठी १६ वेळा तर नोबेल शांतता पुरस्कारासाठी ११ वेळा नामांकन मिळाले होते.

आपल्या संस्कृतीत आईनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान असतं ते गुरूला