शिक्षक News
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद या शालेय शिक्षण खात्यंतर्गत व्यासपीठाणे एक उपक्रम पुरस्कृत केला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाचा ५० हजार शिक्षकांना लाभ घेता येणार आहे पात्र शिक्षकांना २० टक्के अनुदान वाढ मिळणार आहे.
आजीआजोबा शैक्षणीक समुह गट स्थापन करण्यात आला.नातवंडासह आजी आजोबांना शाळेत नियमीतपणे बोलावून त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम प्रशांत भोयर यांनी केले.
सुरेश संग्रामे असं मृत शिक्षकाचं नाव आहे तर नत्थु गायकवाड असं जखमी असलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी शिक्षकांच्या नियमित अनुपस्थितीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
एका शिक्षकांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून तुम्हालाही तुमच्या शाळेतील शिक्षक आठवतील.
राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील अनुदानित सैनिकी शाळांसाठी केलेल्या सुधारित धोरणानुसार या शाळांतील शिक्षकांची संख्या कमी होणार आहे.
दिवाळीपूर्वी ऑक्टोबर वेतन मिळवण्यासाठी शिक्षक समितीने ९ ऑक्टोबरला निवेदन सादर केले.
शिक्षण विभागाकडून पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्याची भरती राबवली जाणार आहे.
उमेदवारांची निवड प्रक्रिया करण्यासाठी निवडीचे कोणते निकष विचारात घ्यावेत, याबाबत क्षेत्रीय कार्यालयांकडून विचारणा करण्यात येत होती.
दिवसेंदिवस राज्यात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी रजा घेऊन राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढले. सुमारे दोन लाखांहून अधिक शिक्षकांचा या आंदोलनात सहभाग होता.