पवित्र संकेतस्थळामार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत आरक्षित गटातील उमेदवारांना खुल्या आणि आरक्षित अशा दोन्ही प्रवर्गांतील जागा उपलब्ध होणार आहेत.
राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील मुलाखतीसह पदभरतीमध्ये व्यवस्थापननिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली.
प्राथमिक शाळेच्या शिक्षिका वर्गात मुलांना शिक्षण द्यायच्या सोडून चक्क झोपी गेल्या. त्यात कहर म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांना पंख्याने हवा घालण्यास सांगितले.