शिक्षकांचा बदलता ‘क्लास’..

पाचव्या, सहाव्या वेतन आयोगामुळे सीबीएसई, आयसीएसई, एसएससी आदी सर्वच शाळांमधील शिक्षकांचे वेतन ‘गलेलठ्ठ’ म्हणावे इतके वाढले आहे. वेतनाच्या बाबतीत शिक्षणसेवकांचा…

दाखले मिळवून देणारे आणखी ५ जण निष्पन्न

प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना अपंगत्वाची बनावट प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देणाऱ्या संजय चंद्रकांत सावळे (पिंपरकणे रस्ता, राजूर, अकोले)…

शिक्षकांनी आपले ज्ञान सतत अद्ययावत करावे – डॉ. माने

उच्च शिक्षणात कार्य करणाऱ्या शिक्षकांनी आपले ज्ञान सातत्याने अद्ययावत करणे आवश्यक आहे. या चर्चासत्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या संधीचे सोने केले पाहिजे,…

सहा शिक्षिकांसह दहाजणांना अटक

प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या ७८ प्राथमिक शिक्षकांपैकी १० जणांना आज अटक करण्यात आली, त्यांना…

नापास शिक्षक

भारत महासत्ता का होऊ शकत नाही याचे स्पष्ट उत्तर शिक्षकांसाठी झालेल्या राष्ट्रीय परीक्षेवरून मिळते. केंद्रीय शाळांमध्ये शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी अनिवार्य…

नियुक्तीपत्र न मिळालेले उमेदवार बेमुदत उपोषणावर

हजारो उमेदवारांमधून फार कमी पात्र ठरलेले मात्र नियुक्तीपत्रच न मिळालेले आदिवासी आश्रमशाळांचे काही शिक्षक मंगळवारपासून बेमूदत संपावर गेले आहेत. नववर्षांच्या…

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची निदर्शने

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘सरकार जगाओ’ आंदोलन सुरु करण्यात आले असून त्यानुसार आज महासंघाच्या नगर शाखेने आज तहसील कार्यालयासमोर…

चंद्रपूरच्या शिक्षकांना शिर्डीत मन:स्ताप

चंद्रपूर जिल्ह्य़ातील शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने शिर्डीत साईदर्शनासाठी आलेल्या शिक्षकांना चोरटय़ांनी हिसका दाखवला. शिर्डी पोलिसांनी मात्र या घटनेचा गुन्हा दाखल करण्याऐवजी…

‘सीईओ’च्या दालनात विद्यार्थ्यांची ‘शाळा’!

शिक्षकाच्या मागणीसाठी जिंतूर तालुक्यातील हिवरखेडा येथील विद्यार्थ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात शाळा भरवली! विद्यार्थ्यांच्या या अनोख्या…

‘शिक्षकेतरांनी स्वत:ला अपडेट ठेवावे ’

उच्च शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रवाह व तंत्रज्ञानाची भर पडत आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वत:ला ‘अपडेट’ ठेवण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षणात सहभागी होणे ही…

नवनिर्माणाचे शिलेदार: इतिहास जिवंत करणारा शिक्षक

पाठय़पुस्तकातला इतिहास वर्गाच्या चार भिंतींमध्ये शिकताना अनेकांना रूक्ष वाटते. यातूनच मग इतिहासातल्या सनावळ्या, अनेक पिढय़ांची जंत्री, घटनाक्रम यांची भीती वाटायला…

संबंधित बातम्या