टीम इंडिया News

भारताच्या क्रिकेट संघाला टीम इंडिया (Team India) असे म्हटले जाते. भारतामध्ये क्रिकेट हा ब्रिटीशांमुळे पोहोचला. पुढे भारतीयांनी क्रिकेटला आपलेसे केले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी भारतामध्ये क्रिकेटसह अन्य खेळ देखील खेळले जात होते. पण कालांतरांने भारतामध्ये क्रिकेट पसरायला लागला. सुरुवातीच्या काळात ब्रिटीशांसह राजघराण्यातील मंडळी क्रिकेट खेळत असत. पुढे काही वर्षांनी क्रिकेट आणि फुटबॉलला चालना मिळावी या उद्देशाने कोलकातामध्ये क्रिकेट आणि फुटबॉल क्लबची स्थापना करण्यात आली. याच सुमारास ब्रिटीश साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या इंडियाने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. पुढे स्वतंत्र भारताचा वेगळा क्रिकेटचा संघ तयार करण्यात आला.


यामध्येही अनेक राजघराण्यातील सदस्य होते. पुढे कालांतरीने भारताच्या संघामध्ये सर्वसामान्यांचाही समावेश करायला सुरुवात झाली. यातूनच पुढे भारत कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपला खेळ दाखवू लागला.


टीम इंडियामध्ये पूर्वीपासून अनेक दिग्गज होते. ज्यामध्ये मंसूर अली खान पतौडी, विजय मर्चंट, विनू मांकड, फारुख इंजिनियर, कर्नल सी.के. नायडू, कपिल देव, बिशन सिंग बेदी, लाला अमरनाथ, रॉजर बिन्नी सुनील गावस्कर, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, झहीर खान, हरभजन सिंग, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह अशा असंख्य क्रिकेटपटूंचा समावेश होतो. लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर टीम इंडियाशी संबंधित जुन्या आणि फारश्या माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या जातील. तसेच टीम इंडियाच्या वर्तमानाची आणि भविष्यातील युवा क्रिकेटपटूंबाबतचे सर्व अपडेट्स दिले जातील.


Read More
Pratika Rawal Maiden ODI Century in INDW vs IREW New India Opener After Continues Fifties
INDW vs IREW: टीम इंडियाची युवा सलामीवीर प्रतिका रावलचं पहिलं वनडे शतक, भारतीय अंपायरच्या लेकीची धमाकेदार खेळी

स्मृती मानधनानंतर भारताची नवी सलामीवीर प्रतिका रावल हिने तिच्या कारकिर्दितील पहिलं वनडे शतक झळकावलं आहे.

IND vs ENG Aakash Chopra questioned absence of Shivam Dube from India squad for the upcoming T20I series
IND vs ENG : भारताच्या टी-२० संघात CSK च्या खेळाडूला संधी न मिळाल्याने माजी खेळाडू संतापला, उपस्थित केले प्रश्न

IND vs ENG T20I Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिका २२ जानेवारीपासून सुरू होत आहे. सीएसकेच्या स्टार खेळाडूंची…

IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ

IND vs ENG T20I Series Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय…

Virat Kohli knows he is past his best and that will hurt David Lloyd statement after his poor test form
Virat Kohli : ‘विराट कोहलीचा काळ गेला…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘वयाबरोबर प्रत्येकजण…’

Virat Kohli’s weakness : विराट कोहलीची वेळ संपली आहे, असे मत इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड यांनी व्यक्त केले. ते…

Gautam Gambhir Angry on Morne Morkel in Australia for turning up late at training IND vs AUS
Team India: गौतम गंभीर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मॉर्ने मॉर्कलवर संतापला, नेमकं काय घडलं होतं? प्रकरण आलं समोर

Gautam Gambhir Morne Morkel: मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि गोलंदाजी कोच मॉर्ने मॉर्कल यांच्यात वाद झाला होता, याबाबत आता माहिती…

I could have played more but it is always better to finish when R Ashwin statement on retirement
R Ashwin : ‘मी अजून खेळू शकलो असतो, पण…’, निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर आर अश्विनचं मोठं वक्तव्य

R Ashwin Retirement : आर अश्विनने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान निवृत्तीची घोषणा केली होती. आता त्याने सांगितले की, अचानक निवृत्ती का जाहीर…

Three Mumbai Indians are among the top 5 players to score the most runs in Tests at Wankhede Stadium
Wankhede Stadium : वानखेडेवर सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या टॉप-५ खेळाडूंपैकी पहिले तीन आहेत ‘हे’ मुंबईकर

Wankhede Stadium Mumbai : मुंबईकर क्रिकेट रसिकांसाठी वानखेडे स्टेडियम ही तर मुंबई क्रिकेटची पंढरी आहे. या पंढरीला आता ५० वर्षं…

Pakistani Cricketer Called Indian Players Kafirs Mohinder Amarnath Recounts 1978 Tour of Pakistan in His Memoir
भारतीय खेळाडू ‘काफिर’; पाकिस्तानी खेळाडूची टीम इंडियावर आगपाखड, भारताच्या माजी खेळाडूने सांगितला ‘तो’ प्रसंग

IND vs PAK: भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ पाकिस्तानात १९७८ मध्ये घडलेल्या एका घटनेचा खुलासा केला आहे.

Sanju Samson is unlikely to get a chance in the Indian team for Champions Trophy 2025 reports
Champions Trophy 2025 : ऋषभ पंत की संजू सॅमसन, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात कोणाला मिळणार संधी? घ्या जाणून

Champions Trophy 2025 Updates : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होणार आहे. संजू सॅमसनला या संघात स्थान मिळणे कठीण…

Kapil Dev Statement on Rohit Sharma Virat Kohli Test Retirement Said They know when to call time
Kapil Dev On Rohit-Virat: “ते दोघं मोठे खेळाडू, त्यांना वाटेल तेव्हा…”, कपिल देव यांचं रोहित-विराटच्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

Kapil Dev on Rohit-Virat Retirement: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील खराब कामगिरीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त व्हावं अशा पोस्ट…

He should focus on his batting and not hairstyle Adam Gilchrist slams Shubman Gill his failures
Shubman Gill : ‘हेअरस्टाइलवर नव्हे तर फलंदाजीवर लक्ष दे…’, अ‍ॅडम गिलख्रिस्टने ‘या’ भारतीय फलंदाजाला फटकारले

Shubman Gill hairstyle : ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज ॲडम गिलख्रिस्टने भारताच्या युवा फलंदाजाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. त्याच्या मते युवा…

Kapil Dev Reaction on Yograj Singh Claim That he Went to His House with Pistol to Kill Watch Video
Kapil Dev on Yograj Singh: “कोण आहे, कोणाबद्दल बोलताय?”, कपिल देव यांचं योगराज सिंह यांच्या बंदुकीने गोळी मारण्याच्या घटनेवर मोठं वक्तव्य; पाहा VIDEO

Kapil Dev Reaction on Yograj Singh statement: युवराज सिंगचे वडील योगराज सिंह यांनी नुकताच कपिल देव यांच्याबाबत मोठा खुलासा केला…

ताज्या बातम्या