रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा इंग्लंडकडून १० विकेटने पराभव झाल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने टीम इंडियाच्या पराभवाचे कारण सांगितले आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडसाठी कर्णधार जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्सने महत्वाची भूमिका बजावली. त्याचबरोबर या जोडीने एक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.