टीम इंडिया Photos

भारताच्या क्रिकेट संघाला टीम इंडिया (Team India) असे म्हटले जाते. भारतामध्ये क्रिकेट हा ब्रिटीशांमुळे पोहोचला. पुढे भारतीयांनी क्रिकेटला आपलेसे केले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी भारतामध्ये क्रिकेटसह अन्य खेळ देखील खेळले जात होते. पण कालांतरांने भारतामध्ये क्रिकेट पसरायला लागला. सुरुवातीच्या काळात ब्रिटीशांसह राजघराण्यातील मंडळी क्रिकेट खेळत असत. पुढे काही वर्षांनी क्रिकेट आणि फुटबॉलला चालना मिळावी या उद्देशाने कोलकातामध्ये क्रिकेट आणि फुटबॉल क्लबची स्थापना करण्यात आली. याच सुमारास ब्रिटीश साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या इंडियाने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. पुढे स्वतंत्र भारताचा वेगळा क्रिकेटचा संघ तयार करण्यात आला.


यामध्येही अनेक राजघराण्यातील सदस्य होते. पुढे कालांतरीने भारताच्या संघामध्ये सर्वसामान्यांचाही समावेश करायला सुरुवात झाली. यातूनच पुढे भारत कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपला खेळ दाखवू लागला.


टीम इंडियामध्ये पूर्वीपासून अनेक दिग्गज होते. ज्यामध्ये मंसूर अली खान पतौडी, विजय मर्चंट, विनू मांकड, फारुख इंजिनियर, कर्नल सी.के. नायडू, कपिल देव, बिशन सिंग बेदी, लाला अमरनाथ, रॉजर बिन्नी सुनील गावस्कर, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, झहीर खान, हरभजन सिंग, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह अशा असंख्य क्रिकेटपटूंचा समावेश होतो. लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर टीम इंडियाशी संबंधित जुन्या आणि फारश्या माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या जातील. तसेच टीम इंडियाच्या वर्तमानाची आणि भविष्यातील युवा क्रिकेटपटूंबाबतचे सर्व अपडेट्स दिले जातील.


Read More
Suryakumar Yadav sister Dinal Marriage Photos
9 Photos
Suryakumar Yadav : ‘बालपणीच्या आठवणींपासून ते सुंदर वधूच्या रुपात…’, बहिणीच्या लग्नानंतर सूर्यकुमार यादव भावुक

Suryakumar Yadav Sister Dinal Marriage : सूर्यकुमार यादवची बहीण दिनल यादव हिने कृष्ण मोहनशी लग्नगाठ बांधली. आता त्यांच्या लग्नाचे फोटो…

IND vs AUS India Team meet Australia PM Anthony Albanese photos viral
9 Photos
IND vs AUS : टीम इंडियाने सराव सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी साधला संवाद, पाहा फोटो

Team India with Australia PM : भारतीय संघ अॅडलेड कसोटीपूर्वी प्राईम मिनिस्टर इलेव्हनविरूद्ध दोन दिवसीय गुलाबी चेंडूचा सराव सामना खेळणार…

Suryakumar Yadav shares a post wishing his wife a happy birthday what does Devisha Shetty
9 Photos
PHOTOS : सूर्यकुमार यादवने पत्नीला खास शैलीत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, जाणून घ्या काय करते देविशा?

Suryakumar Yadav Wife Devisha Birthday : सूर्यकुमार यादवने पहिल्यांदा देविशाला कॉलेजच्या कार्यक्रमात डान्स करताना पाहिले होते. यानंतर सूर्या तिच्या प्रेमात…

Sanju Samson and Charulatha Remesh love story
9 Photos
Sanju Samson Birthday : फेसबुकवर पडले प्रेमात अन् पाच वर्षे डेट केल्यानंतर बांधली लग्नगाठ, जाणून घ्या संजू सॅमसनची लव्हस्टोरी

Sanju Samson Birthday Lovestory: संजू सॅमसन आज त्याचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला फेसबुकच्या…

Virat Kohli Birthday Special Childhood Photos Goes Viral How Get Name Chikoo
11 Photos
चॉकलेट बॉय विराटचे कधीही न पाहिलेले लहानपणीचे Photos व्हायरल, फोटोमध्ये दडलीय ‘चिकू’ नावामागची कहाणी…

Virat Kohli Birthday: विराटची लहानपणापासूनची क्रिकेटची आवड पाहण्यासारखी होती. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्याने क्रिकेटची बॅट उचलायला सुरुवात केली.

IND vs BAN 2nd match Test series between India and Bangladesh will be played at Green Park Kanpur
विश्वनाथचे वर्चस्व, अझहरचे सलग तिसरे शतक, मार्शलचा कहर आणि आफ्रिदीच्या स्फोटक खेळीसाठी ओळखले जाते ग्रीनपार्क

IND vs BAN Test Series Updatees : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ग्रीन पार्क, कानपूर…

Rohit Sharma Virat Kohli MS Dhoni most test win at home by an Indian captain
5 Photos
मायदेशात सर्वाधिक कसोटी जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये रोहित पाचव्या स्थानी, तर पहिल्या क्रमांकावर कोण?

Team India Test Captains : भारतात सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर आहे, तर विराट कोहली…

India Cricketer Prithvi Shaw Dating Yuzvendra Chahal Sister Actress Nidhi Tapadia
7 Photos
Photos: युझवेंद्र चहलच्या बहिणीला डेट करतोय ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू, ‘ते’ फोटो झाले व्हायरल

Yuzvendra Chahal Sister: भारताचा फलंदाज पृथ्वी शॉ हा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलच्या बहिणीला डेट करत असल्याचे एका फोटोवरून समोर आले…

Rohit Sharma, Virat Kohli, Sachin Tendulkar
7 Photos
PHOTOS : वनडेत सर्वात जलद १०,०००धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट ‘नंबर वन’, रोहित ‘या’ क्रमांकावर विराजमान

वनडे फॉरमॅटमध्ये सर्वात कमी डावात १०,००० धावा करणारा फलंदाज विराट कोहली आहे, पण रोहित शर्मा या क्रमांकावर आहे.

Mohammed Shami new look
9 Photos
Mohammed Shami : मोहम्मद शमीच्या नव्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष, काय आहे त्याच्या लूकचे गुपित? पाहा PHOTOS

Mohammed Shami new look : मोहम्मद शमीने आपल्या नवीन हेअरकटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे पाहून काही…

Mohammed Siraj Buy Dream Car Range Rover Suv
7 Photos
Photos: वडील चालवायचे रिक्षा अन् आता क्रिकेटपटू लेकाने कुटुंबाला गिफ्ट दिली आलिशान कार, किंमत तब्बल ‘इतके’ कोटी

Mohammed Siraj New Car: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या कुटुंबासाठी नवीन काळ्या रंगाची लक्झरी लँड रोव्हर एसयूव्ही खरेदी…

ताज्या बातम्या