टेक न्यूज News

यामध्ये व्हाट्सअँप किंवा इन्स्ट्राग्राम , ट्विटर अशा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल नवनवीन फीचर्स येत असतात. किंवा त्या कंपन्या युजर्सना हे माध्यम वापरण्यास सोयीचे व्हावे यासाठी नवीन अपडेटसुद्धा आणत असतात.

अनेक मोबाईल उत्पादक कंपन्या या आधुनिक व नवीन फीचर्ससह आपले स्मार्टफोन्स लाँच करतात. तसेच लॅपटॉप, टीव्ही , आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील लाँच करत असतात.

तसेच अनेक घरगुती उपकरणे जसे वॉशिंग मशीन, हिटर , गिझे , फ्रीझ याचे अपडेट सुद्धा आपल्याला यामध्ये बघायला मिळतात.काही कंपन्या आपल्या तंत्रज्ञानातील त्रुटी शोधल्याबद्दल लोकांना बक्षीस देखील देतात तर, अनेक व्यवसाय भारतात येण्यासाठी इच्छुक आहेत तर त्याबद्दल सरकारची भूमिका काय आहे हे सुद्धा आपल्याला टेक च्या बातम्यांमध्ये बघायला मिळते. Read More
Upcoming smartphones in April 2025
Upcoming Phone Launches In India : एप्रिल महिन्यात लाँच होणार ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन; विवोपासून पोकोपर्यंत… वाचा यादी

Upcoming smartphones in April 2025 : प्रत्येक महिन्यात नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. मार्चमध्ये गल, नथिंग व आयक्यू यांसारख्या प्रमुख…

create Ghibli style AI images
Ghibli Style फोटो तयार करा मोफत; ChatGPT ची मोठी घोषणा, तुमच्या स्मार्टफोनवर कसे करणार? ‘या’ टिप्स वाचवतील पैसे व वेळ

Ghibli Image Free: Ghibli style फोटो तयार करा मोफत, जाणून घ्या तुमच्या स्मार्टफोनवरुन कसे करणार…

Jio 72 day recharge plan
Jio Recharge Plan : जिओ ग्राहकांना खूश करण्यासाठी सज्ज! आता ७२ दिवसांच्या प्लॅनमध्ये मिळणार एक्स्ट्रा डेटा; वाचा डिटेल्स

Jio 749 Rupees Recharge Plan Offer : कंपनी आपल्या या मोठ्या ग्राहकवर्गाच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध रिचार्ज प्लॅन्स ऑफर…

Airtel IPTV service Plans
Airtel IPTV Service : एअरटेलची IPTV सेवा सुरू! ३५० लाइव्ह टीव्ही चॅनेल्ससह मोफत ओटीटी ॲप्सचे सबस्क्रिप्शनसुद्धा देणार; घ्या जाणून…

Airtel IPTV Service Offers 29 OTT Apps : तुम्ही एअरटेल युजर असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एअरटेलने भारतातील २,०००…

84 day plans from Jio Airtel and Vodafone Idea
84 Days Recharge Plan : ८४ दिवसांचा रिचार्ज प्लॅन केल्याने तुम्हाला कसा होतो फायदा? जिओ, एअरटेल, व्हीआयचे युजर असाल, तर ही माहिती एकदा वाचाच

Budget Friendly Recharge Plan Of Airtel Vi and Jio : मोबाईल फोन आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनले आहेत.…

How to schedule email
How To Schedule Email : जीमेलवर ईमेल कसा शेड्युल करायचा तुम्हाला माहीत आहे का? मग फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स…

How To Schedule Email : नोकरीसाठी अर्ज करणे, ऑफिसमधील कामे, एखाद्या दुकानदारला ईमेलद्वारे फोटो पाठवून झेरॉक्स काढणे, जास्त एमबी असलेले…

Jio Yearly Plan
Jio Yearly Plan : वर्षभर चालणारा रिचार्ज प्लॅन शोधताय? मग जिओच्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळतायत भरपूर फायदे; पण, किंमत काय?

Jio Yearly Plan Price : रिलायन्स जिओने युजर्ससाठी वर्षभराचे रिचार्ज प्लॅन्स सादर करून, त्यांच्या रिचार्ज पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. या…

How to schedule text messages on Android Phone
How To Schedule Text Messages : ॲण्ड्रॉइड आणि आयफोनवर मेसेज कसा शेड्युल करायचा तुम्हाला माहीत आहे का? मग फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स… प्रीमियम स्टोरी

How To Schedule Text Messages On An iPhone : काही जण लक्षात ठेवून अगदी योग्य वेळी मेसेज पाठवतात. काही जणांना…

BSNL Family Plan Details In Marathi
BSNL Family Plan : बीएसएनएलचा शानदार प्लॅन! एकाच रिचार्जचा तीन जणांना होणार फायदा; डेटा, कॉलिंग अन् बरंच काही मिळणार

BSNL Family Plan Price : कुटुंबातील प्रत्येकाकडे मोबाईल फोन असतोच. तर प्रत्येक जण आपापल्या सोईनुसार रिचार्ज प्लॅन शोधत असतो. पण,…

iqoo z10 7300mah battery india launch
7300mAh बॅटरीसह iQOO चा नवा जबरदस्त मोबाइल, ‘या’ दिवशी होतोय लाँच, जाणून घ्या फिचर्स अन् किंमत

iQoo Z10 5G : कंपनीने त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत या स्मार्टफोनचे नाव, लाँच डेट आणि बॅटरीसह इतर फीचर्सबाबत सविस्तर…

ताज्या बातम्या