Page 242 of टेक न्यूज News
जर तुम्ही तुमचा कोणताही पासवर्ड अशाप्रकारेच बनवला असेल, तर तुम्ही तो लगेच अपडेट करावा.
बीएसएनएल ग्राहकांना आता त्यांची उर्वरित शिल्लक तसंच डेटा सोप्या पद्धतींनी तपासता येणार आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
आज आपण अशी एक ट्रिक जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही डिलीट केलेले मेसेज वाचू शकता आणि समोरच्या व्यक्तीला कळणारही नाही.
क्रोममध्ये सेव्ह केलेला तुमचा पासवर्ड, कार्ड तपशील आणि पत्ता तुम्ही सहजपणे कसा डिलीट करू शकता हे जाणून घ्या.
जून २०२२ मध्ये कोणकोणते स्मार्टफोन लाँच होणार आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.
आज आपण अशा तीन युक्त्या जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमच्या जुन्या कुलरमधून तुम्हाला एसीसारखी थंड हवा मिळेल.
बीएसएनएलने आणलाय ग्राहकांसाठी नवीन डेटा प्लॅन. मिळणाऱ्या खास सुविधेबद्दल सविस्तर जाणून घ्या.
पेटीएम आता मोबाईल रिचार्जवर शुल्क आकारत आहे. यामुळे जाणून घेऊया इतर ऑनलाईन ॲपच्या शुल्काबद्दल.
ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीपासून सावध राहा. एअरटेल कंपनीची ग्राहकांना चेतावणी.
दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने आपल्या जिओ धारकांसाठी स्वस्त रिचार्जची ऑफर आणली आहे.
व्हॉट्सअॅप, युजर्ससाठी अकाउंटमध्ये लॉग इन करताना सुरक्षेचा अतिरिक्त स्तर जोडण्यासाठी काम करत आहे.
आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या देवस्थळ वेधशाळा कॅम्पसमध्ये स्थापित केलेली ही दुर्बीण भारतातील खगोलशास्त्रज्ञांनी कॅनडा आणि बेल्जियममधील तज्ज्ञांच्या सहकार्याने विकसित केली आहे.