Page 9 of टेक न्यूज News

Apple Glowtime Event 2024 Highlights
Apple Event 2024 Highlights : iPhone 16 आहे पूर्वीच्या आयफोनपेक्षा ३० टक्के वेगवान, तर एअरपॉडस् करणार बहिरेपणा टाळण्यासाठी मदत व कर्णबधिरांना सहाय्य; भारतात काय असणार किंमत?

Apple Glowtime Event 2024 Highlights : ॲपलच्या ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंटची सुरुवात इंटेलिजन्ट ॲपल वॉचने १० ने झाली. या वॉचमध्ये तुम्हाला…

iPhone 15 and 14 Price cut
Apple iPhone Price in India: iPhone १६ लाँच होताच iPhone 15 आणि iPhone 14 च्या किंमती घसरल्या, जाणून घ्या नवे दर

Apple iPhone 16 Price: कॅलिफोर्निया येथील आयफोनच्या मुख्यालयात यावर्षीचा सर्वात मोठा लाँच इव्हेंट घेण्यात आला. ज्यामध्ये आयफोन १६ सिरीजसह इतर…

How When and Where to Watch Apple iPhone 16 Launch Event
Apple iPhone 16 Launch Event 2024 : अवघे काही तास! ॲपल इव्हेंट येथे पाहता येणार लाईव्ह; आयफोन १६ सह ‘ही’ दोन प्रोडक्ट होणार लाँच

Apple 16 Launch Event Date India Time : ॲपल या इव्हेंटमध्ये आयफोन १६ मालिकेतील चार मॉडेल सादर करू शकते, ज्यामध्ये…

What is the meaning of o in o clock
O’clock Meaning: घड्याळातील वेळ दर्शविण्यासाठी ‘O’clock’ असे का म्हणतात? हे आहे कारण

O’clock Meaning: घड्याळात किती वाजले हे इंग्रजीत सांगण्यासाठी ओ’क्लॉक (O’clock) असा शब्द वापरतात. पण या शब्दाचा अर्थ काय? असा प्रश्न…

How When and Where to Watch Apple iPhone 16 Launch Event
Apple iPhone 16 Launch Event 2024 : आयफोन १६ ची किंमत किती असणार? वेळ, तारीख अन् कुठे बघता येईल लाइव्ह जाणून घ्या

Apple 16 Launch Event Date India Time : तुम्हीसुद्धा आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासमोर दोन सोन्यासारख्या संधी चालून…

tips and tricks to find Fake profiles on dating apps
Fake profiles : डेटिंग ॲप्स वापरताय? मग बनावट प्रोफाइल कसं ओळखाल? ‘या’ टिप्स करतील तुमची मदत

tips and tricks : जोपर्यंत तुम्हाला ॲप्सवरील बनावट प्रोफाइल कसे ओळखायचे हे कळत नाही, तोपर्यंत ही समस्या कधीही संपणार नाही…

Flipkart Big Billion Days Sale 2024
Big Billion Days Sale 2024 : ‘या’ चार स्मार्टफोन्स ब्रॅण्डवर कॅशबॅक, स्मार्ट टीव्ही, फ्रिजवर सूट; कोणत्या वस्तूवर नेमकी किती सूट? जाणून घ्या

Flipkart Big Billion Days Sale 2024 : फ्लिपकार्टने त्यांच्या बिग बिलियन डेज घोषणा यंदा लवकर केली आहे. तसेच या सेलमध्ये…

products that will not debut on 9 September 2024
Apple Event 2024: ॲपल इव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्ट होणार लाँच, कोणते नाही? जाणून घेण्यासाठी वाचा ‘ही’ सविस्तर यादी

Apple Event 2024 : माहितीप्रमाणे काही उत्पादने या कार्यक्रमात जाहीर होणार नाहीत. ते प्रोडक्ट कोणते आहेत? मग ते कधी लाँच…

Tumblr move all blogs to WordPress
इंटरनेटच्या जगातील आजवरचे सर्वात मोठे स्थलांतर! Tumblr अ‍ॅप करणार युजर्सचे ब्लॉग… वाचा नक्की काय होणार बदल

Tumblr move all blogs to WordPress: टम्बलर हे अ‍ॅप जगात बऱ्याच युजर्सद्वारे वापरले जाते. या मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मची मालकी याहूकडे आहे.…

ताज्या बातम्या