Page 7 of टेक न्यूज Photos

WhatsApp Latest Update Today: व्हाट्सऍप वापरकर्त्यांसाठी एक मोठा धक्का देणारे अपडेट सध्या चर्चेत आहे.

Amazon Kickstarter Deal वर ब्रँडेड टीव्ही मिळत आहेत स्वस्त दरात; काय आहे ही डील जाणून घ्या.




यूट्यूबवर व्हिडिओ पाहताना सर्वात त्रासदायक गोष्ट म्हणजे मध्ये मध्ये येणाऱ्या नको असलेल्या जाहिराती.

Online Fraud: मुलींच्या अकाऊंटवरून इंस्टाग्रामवर फॉलो करून मग व्हिडीओ कॉल करण्याचा मॅसेज केला जातो.

OnePlus 8T नंतर वन प्लस टीम मध्ये दाखल झालेला OnePlus 10T एक अपडेटेड स्मार्ट डिव्हाईस आहे.

युजर्सचा अनुभव आणखी वाढवण्यासाठी, व्हॉट्सअॅपदेखील नवीन वैशिष्ट्ये जारी करत असते. अलीकडेच, कंपनीने तीन उत्कृष्ट वैशिष्ट्यांची घोषणा केली आहे.

तुम्ही देखील बजेटमध्ये एखादा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या मिड-रेंज बजेटमधील सर्वोत्तम स्मार्टफोनबद्दल.

विमान प्रवासातही अनेक अडचणी येतात. त्यामुळे विमानालाही हॉर्न असतात.

आवश्यक टिप्स फॉलो केल्यास तुमचे वीज बिल ५० टक्क्यांनी कमी होऊ शकते.