टेक News

टेक सेक्शनमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाशी निगडित बातम्या असतात. यामध्ये गॅजेट्स आणि इतर अ‍ॅप्लिकेशन मध्ये येणारे फीचर्स याचा समावेश होतो. यात आयआयटी मद्रासने लाँच केलेली ऑपरेटिंग सिस्टीम किंवा जगातील नामांकित अशा टेक कंपन्यांमध्ये सुरु असलेली नोकरकपात हे सुद्धा याच्याशि निगडित विषय आहेत. यात मायक्रोसॉफ्टपासून ते ऍमेझॉन पर्यंत अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे. यात ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्या रिपब्लीक डे च्या सेलमध्ये अनेक वस्तूंवर भरघोस सूट मिळत होती. या संबंधित बातम्या देखील यात येतात. लास वेगास येथे झालेला कन्झ्युमर इलेट्रॉनिक शो ज्यात अनेक नवीन कार्स किंवा स्मार्टफोन्स , लॅपटॉप्स अशी अनेक प्रॉडक्ट्स लाँच झाली आहेत. Read More
BSNL Family Plan Details In Marathi
BSNL Family Plan : बीएसएनएलचा शानदार प्लॅन! एकाच रिचार्जचा तीन जणांना होणार फायदा; डेटा, कॉलिंग अन् बरंच काही मिळणार

BSNL Family Plan Price : कुटुंबातील प्रत्येकाकडे मोबाईल फोन असतोच. तर प्रत्येक जण आपापल्या सोईनुसार रिचार्ज प्लॅन शोधत असतो. पण,…

How To Reset UPI PIN
Reset UPI Pin : भिम-यूपीआय ॲप वापरून यूपीआय पिन कसा रिसेट करायचा? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स

Reset UPI Pin : सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तुमच्या आर्थिक माहितीची सुरक्षा राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी एक सोपा उपाय…

iqoo z10 7300mah battery india launch
7300mAh बॅटरीसह iQOO चा नवा जबरदस्त मोबाइल, ‘या’ दिवशी होतोय लाँच, जाणून घ्या फिचर्स अन् किंमत

iQoo Z10 5G : कंपनीने त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत या स्मार्टफोनचे नाव, लाँच डेट आणि बॅटरीसह इतर फीचर्सबाबत सविस्तर…

BSNL Holi Dhamaka Offer
BSNL Recharge Plan : आजच करा रिचार्ज, १० दिवसांत बंद होणार ‘हा’ वर्षभराचा रिचार्ज प्लॅन; किंमत फक्त…

BSNL Holi Dhamaka Offer End Soon : बीएसएनएलची होळी धमाका ऑफर ३१ मार्च २०२५ रोजी म्हणजेच अवघ्या १० दिवसांत संपणार…

Oppo launched Oppo F29 and F29 Pro in India
Oppo F29 : २५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार ‘हा’ 5G मोबाइल; 12GB रॅमसह जबरदस्त फीचर्स असणार

Oppo F29 and F29 Pro Price : ओप्पोने नवीन एफ२९ सीरिजचा भाग म्हणून भारतात त्यांचे नवीन 5G स्मार्टफोन, ओप्पो एफ२९…

How To Use Undo device backup
Google Photos मधून फोटो-व्हिडीओ डिलीट केल्यावर राहतील फोनमध्ये सेव्ह; कसे काम करते नवे फीचर? जाणून घ्या

Device Backup Features : लग्न समारंभ, सहल, वाढदिवस किंवा एखादा सण असेल, तर आपण मोबाईल, कॅमेऱ्यामध्ये अनेक फोटो काढतो. कार्यक्रमातील…

Vivo V50 Lite 4G Launched
Vivo V50 Lite 4G : विवोचा नवीन मोबाईल झाला मार्केटमध्ये लाँच! ५७ मिनिटांत होईल १०० टक्के होईल चार्ज; वाचा, किंमत

Vivo V50 Lite 4G Price : विवो या कंपनीचे फोन हे नेहमीच ग्राहकांच्या पसंतीस उतरतात. कारण- या कंपनीच्या फोनचा कॅमेरा…

Pin Recent Contact On Paytm
Pin Contact On Paytm : पेटीएमवर कॉन्टॅक्ट पिन कसे करायचे तुम्हाला माहीत आहे का? ‘ही’ पाहा सोपी प्रोसेस; पेमेंट होईल लगेच

How To Use Pin Contacts Feature : आपण अनेकदा यूपीआय ॲप्स वापरून नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, विक्रेते आदींना नियमितपणे पेमेंट करीत असतो…

ताज्या बातम्या