Itel magic x pro 4g volte
फक्त २९९९ रुपयांमध्ये हॉटस्पॉट कनेक्टिव्हिटीसह लाँच झाला 4G फोन; एकाच वेळी ८ डीवाइस मध्ये चालेल सुपरफास्ट इंटरनेट

itel Magic X Pro 4G VoLTE हॉटस्पॉट कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. या फोनची सर्व वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या..

dyson air purifying headphones
दोन काम करतो ‘हा’ हेडफोन, अनोख्या फीचरमुळे चर्चेत, दुसरे काम कोणते? जाणून घ्या

Dyson headphones : डायसनने आनोखा हेडफोन सादर केला आहे. गाणी ऐकण्यासह आणखी एक फीचर त्यात देण्यात आले आहे. याबद्दल जाणून…

Facebook Meta
META LAYOFFS: ६ वर्षीय चिमुकलीच्या प्रतिक्रियेची इंटरनेटवर चर्चा, आईची नोकरी गेल्यावर म्हणाली “तू अजूनही..”

Reaction of girl after mother lost job: मेटामधील ११ हजार कर्मचाऱ्यांना ( META LAYOFFS ) कामावरून काढून टाकण्यात आले होते.…

Noise ColorFit Loop
एका चार्जवर ७ दिवस चालणार, ब्लूटूथ कॉलिंगसह लाँच झाली COLORFIT LOOP SMARTWATCH, किंमत केवळ..

Noise ColorFit Loop smartwatch : स्मार्टवॉच घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त स्मार्टवॉच उपलब्ध झाली आहे.

connect phone to tv
मोठ्या स्क्रीनवर पाहा व्हिडिओ, फोनला WIRELESS पद्धतीने टीव्हीशी करा कनेक्ट, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

connect phone to tv : तुम्हाला स्मार्टफोनवरील व्हिडिओ, फोटो टीव्हीवर पाहायचे असतील तर पर्याय आहे. कोणताही केबल न जोडता वायरलेस…

Lensa AI
‘हे’ अ‍ॅप सेल्फीला देते पेंटिंगसारखा लूक; कुठेही अपलोड केल्यावर व्हाल लोकप्रिय, असा करा वापर

सेल्फीला आकर्षक करण्यासाठी आपण विविध फिल्टर्स वापरतो, इन्स्टाग्राम किंवा इतर फोटो एडिटिंग अ‍ॅपचा वापर करतो. परंतु, अलीकडे एक अ‍ॅप व्हायरल…

OnePlus TV 55 Y1S Pro
नवीनच लाँच झालेल्या ‘OnePlus TV Y1S Pro’वर मोठी सूट; ५५ इंच स्क्रीन, २३० लाइव्ह चॅनल्स, किमतही परवडणारी

OnePlus Y1S Pro 55 inch: कंपनीने आता Y1S Pro 4K TV लाँच केला असून त्यात ५५ इंच स्क्रीन मिळत आहे.…

galaxy mo4
लाँच झाला ‘SAMSUNG’चा भन्नाट फोन, 8 जीबी रॅम, ५००० एमएएच बॅटरी, तेही ८९९९ मध्ये, कुठे मिळणार? जाणून घ्या

सॅमसंगने आपली नवीन गॅलक्सी एम सिरीज भारतात लाँच केली आहे. या सिरीजमधील Samsung Galaxy M04 ९ डिसेंबर रोजी लाँच झाला…

tatanew
टाटाचे मोठे पाऊल, बनवणार ‘हे’ उपकरण, चीनवर अवलंबून राहावे लागणार नाही

अनेक व्यवसाय जसे, कार निर्मिती, हॉटेल, स्टिल निर्मितीसह इत्यादी क्षेत्रांमध्ये पाय रोवून बसलेले आणि यशस्वीरित्या हे व्यवसाय हातळणारे टाटा ग्रुप…

Realme 10 Pro+ 5G
REALME 10 Pro + 5G आणि REALME 10 Pro 5G भारतात लाँच; 108 एमपी कॅमेरा, फास्ट चार्जिंग; काय आहे किंमत? जाणून घ्या

REALME 10 Pro + 5G : कॅमेरा आणि आकर्षक डिजाईन यासाठी रिअलमीचे फोन लोकप्रिय आहेत. अशात रिअलमीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी…

apple ios 16 roll out
डेटा चोरीवर लागणार लगाम, युजरचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ‘APPLE’ची नवीन योजना

युजरद्वारे अ‍ॅपलच्या ग्लोबल क्लाऊड स्टोअरेजवर ठेवण्यात येणाऱ्या सर्व डेटाला पूर्ण एण्ड टू एण्ड इन्क्रिप्शन देणार असल्याची घोषणा अ‍ॅपलने बुधवारी केली.

whatsapp
चॅट होणार आणखी मजेदार, व्हॉट्सअ‍ॅपवर मिळाले फेसबुक सारखे फीचर, काय आहे खास? जाणून घ्या

व्हॉट्सअ‍ॅपकडून एकापेक्षा अधिक फोनवर एकच खाते उघडण्याचे वैशिष्टये उपलब्ध करण्यात आले आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपने आणखी नवा फीचर जारी केला आहे.

संबंधित बातम्या