आता फोनमध्ये सिम न टाकताच करता येईल कॉल; तुमचे Jio, Airtel आणि Vi सिम कार्ड ‘या’ सोप्या स्टेप्सने ई-सिम सारखे बनवा

तुम्ही Reliance Jio, Airtel किंवा Vodafone Idea वापरकर्ते असाल, तर तुम्ही सिम कार्ड न घालता ई-सिमच्या मदतीने नंबर वापरू शकता.…

aadhar-card
सावधान! तुमच्याकडेही ‘हे’ आधार कार्ड आहे काय? अन्यथा…

आधार कार्ड हे आपल्या जीवनातील महत्वाचा घटक झाला आहे. आधारशिवाय अनेक कामे होत नाहीत. त्यामुळे आधार कार्ड महत्वाचे ठरले आहे.

India Post
आता पोस्टाद्वारे करता येणार ऑनलाईन खरेदी! घरबसल्या मिळणार अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टसारख्या सुविधा

तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही इंडिया पोस्टच्या माध्यमातून Amazon आणि Flipkart सारख्या सुविधा…

Bill Gates
अबब… काही वर्षातचं स्मार्टफोन गायब होणार? नेमकं काय आहे कारण? बिलगेट्सनी केलाय उलगडा  

तंत्रज्ञान क्षेत्र खूप वेगाने विकसित होत आहे आणि स्मार्टफोन कंपन्या त्यात सुधारणा करण्यासाठी सतत काम करत आहेत. तज्ज्ञांचे मत आहे…

cheetah
भारतात येणाऱ्या चित्त्यांच्या गळ्यातील कॉलर आयडी कसं काम करते? जाणून घ्या ‘हे’ तंत्रज्ञान

तब्बल ७० वर्षांनंतर चित्ता देशात परतला आहे. या चित्तांवर लक्ष ठेवण्यासाठी सॅटेलाइट कॉलर आयडीची मदत घेतली जाणार आहे. हे तंत्रज्ञान…

BSNL
BSNL वापरकर्त्यांना मोठा झटका! २७५ रुपयांचा सर्वात स्वस्त फायबर ब्रॉडबँड प्लान ‘या’ दिवशी होणार बंद

BSNLने यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक नवीन फायबर ब्रॉडबँड योजना सादर केली होती. आता बीएसएनएलने या ऑफरची एक्सपायरी डेट उघड केली…

Online banking
सावधान! ऑनलाईन बँकिंग करत असाल तर वेळीच सावध व्हा, ‘हा’ खतरनाक व्हायरस करेल तुमचे खाते रिकामे

आजकाल अनेकजण ऑनलाईन बँकिंग करतात. जर तुम्हीही ऑनलाईन बँकिंग करत असाल तर वेळीच सावध व्हा.

PDF File
पीडीएफ फाईलचा पासवर्ड विसरलात? काळजी करू नका ‘या’ स्टेप्स सोडवतील तुमच्या समस्या

अगदी सहज-सोप्या पद्धतीने तुम्ही पीडीएफ फाईलचा पासवर्ड हटवू शकता. यासाठी काही स्टेप्स तुमच्या कामी येणार आहेत.

जीओ, व्हीआय, एअरटेल, बीएसएनएल आणि एमटीएनएल
जीओ, व्हीआय, एअरटेल, बीएसएनएल आणि एमटीएनएल कंपन्या ऑफर करणार ३० दिवसांचा प्लॅन; ट्रायने जारी केली यादी

आता ट्रायच्या संकेतस्थळावर ३० दिवसांच्या वैधतेसह जीओ, व्होडाफोन आयडिया, एअरटेल, बीएसएनएल आणि एमटीएनएलचे प्रीपेड प्लॅन पाहू शकता.

संबंधित बातम्या