टेकमध्ये म्हणजेच कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो हा एक मोठा शो असतो. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दलच्या बातम्या जसे की नेटफ्लिक्स असेल ऍमेझॉन , हॉटस्टार अशा अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मची मेंबरशिप किती रुपयांना किती कालावधीसाठी मिळते. सध्या अनेक कंपन्यांमध्ये आर्थिक मंदीमुळे कर्मचाऱ्यांची कपात सुरु आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याचा अजून एवढा परिणाम झालेला दिसून येत नाहीये. ई-कॉमर्सच्या वेबसाईटवर सारखे कोणत्या ना कोणत्या ऑफर्स किंवा सेल सुरू असतात त्यात तुम्हाला अनेक गोष्टी नेहमीच्या किंमतीपेक्षा स्वस्त किंमतीत खरेदी करता येत असतात. Read More
दगडी हत्यारांपासून शेतीच्या अवजारांपर्यंत आणि लढाईतल्या शस्त्रांपर्यंत जी काही मानवी प्रगती झाली, ती त्या वेळच्या ‘तंत्रज्ञाना’मुळेच; पुढे मानवी समाजजीवन सुरू…
संपूर्ण जग जागतिक तापमानवाढीच्या समस्येला सामोरे जात आहे. पण अमेरिकेतील उद्योगपतींना या समस्येतही उद्योगसंधी दिसत आहे. त्यासाठी ब्रेकथ्रू एनर्जी व्हेंचर्स…