Page 14 of टेक्नोलॉजी न्यूज News

Apple launched Vehicle Motion Cues feature to combat motion sickness for iPhone and iPad users in moving vehicles
कारमधून प्रवास करताना तुम्हालाही मळमळते का? Apple ने शोधलाय भन्नाट उपाय; लक्षात घ्या नवीन फीचर कसे काम करणार?

धावत्या कारमध्ये फोन किंवा टॅबलेट वापरताना तुम्हाला सुद्धा मळमळत असेल तर ॲपल कंपनीने यावर एक भन्नाट उपाय शोधून काढला आहे…

OpenAI CEO praised pune boy Prafulla Dhariwal
OpenAI च्या सीईओने केले, ‘पुण्याच्या’ प्रफुल्ल धारिवालचे कौतुक! म्हणाले, “GPT-4o हे त्याचे कौशल्य…”

ओपन AI कंपनीच्या सीईओने पुण्याच्या प्रफुल्ल धारिवाल याचे GPT-4o च्या निर्मितीसाठी सोशल मीडियावर भरभरून कौतुक केले आहे, पाहा.

LG introduced first set of AI-powered smart series in India includes the world largest 97 OLED smart TV
आता LG स्मार्ट टीव्हीत चालणार AI ची जादू ; ‘या’ भन्नाट फीचर्ससह जाणून घ्या लेटेस्ट मॉडेल्सची किंमत

एलजी कंपनीने भारतात AI चा स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. हा जगातील सर्वात मोठा ओएलईडी (OLED) स्मार्ट टीव्ही असणार आहे…

Google Generative Search AI Features in Marathi
Googleच्या जेमिनी-AI सह करता येईल ‘जेवणाचे प्लॅनिंग, व्हिडीओवरून शोध’! काय आहेत भन्नाट फीचर्स, पाहा

Google I/O 2024 : गूगलने काल त्याच्या जेमिनी फीचरवर काम करणाऱ्या AI तंत्रज्ञानाचे वापरकर्त्यांसमोर सादरीकरण केले आहे. या नव्या फीचर्समध्ये…

Google I/O 2024 Updates Today in Marathi
Google I/O 2024: तुमच्या कुटुंबाच्या आवडीनिवडी आणि बजेट समजून घेऊन सुट्टीचे प्लानिंगही करेल गुगल जेमिनाय AI!

Google I/O 2024 Updates : गुगलच्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्सला अवघ्या अडीच तासांमध्ये सुरुवात होणार आहे

WhatsApp new feature You delete message Just For you Well now you can undo It By Company new features
चुकून मेसेज डिलीट फॉर मी झाला? आता चिंता मिटणार; व्हॉट्सॲपने आणलेलं ‘हे’ नवीन फीचर कसं वापरायचं बघा

व्हॉट्सअ‍ॅप कंपनीने त्यांचे ‘डिलीट फॉर मी’ या फीचरमध्ये बदल करण्याची तयारी सुरू केली आहे…

Want To Transfer send Your Photos From iPhone To PC or laptop This multiple Tricks Will Help You To Do It Quickly
आता स्टोरेजची चिंता सोडा! iPhone मधून चुटकीसरशी ट्रान्सफर करता येतील फोटो; ‘या’ पाहा सोप्या ट्रिक

आयफोनमधून फोटो, व्हिडीओ, फाइल्स कशा ट्रान्सफर करायच्या याच्या दोन सोप्या पद्धती पाहणार आहोत…

Jio launches new ultimate streaming plan for JioFiber AirFiber customers with free Netflix other 14 OTT apps benefits
आता हायस्पीड डेटासह पाहा वेब सिरीज; जिओच्या नवीन प्लॅनमध्ये ‘या’ १५ OTT प्लॅटफॉर्म्सचं मिळणार मोफत सब्स्क्रिप्शन; पाहा यादी

जिओ कंपनी ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नवीन प्लॅन घेऊन आली आहे…

According to Apple users can improve the battery life by maintaining five key tips for iPhone users enhance device battery
iPhone चार्ज करताना कव्हर काढता का? बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी ॲपलने सांगितल्या ‘या’ पाच टिप्स

आयफोनची बॅटरी लाइफ सुधारण्यासाठी काही टिप्स कंपनीने सांगितल्या आहेत. त्याबद्दल या जाणून घेऊ…

Apple iPad Pro Launch Marathi News
Apple iPad Pro चे प्री-बुकिंग सुरू! कॅमेरा, किंमत, खासियत सर्व काही घ्या जाणून…

Apple iPad Pro Launch : अॅपल कंपनीने नुकतीच त्यांच्या ‘आयपॅड प्रो’बद्दलची घोषणा केली आहे. या उत्पादनाची किंमत किती असेल, कॅमेरा…

Apple Let Loose event Live iPad Pro & Air Magic Keyboard Pencil Pro launched check Features & Indian price of products
Apple Event Highlights: नवीन आयपॅड, मॅजिक कीबोर्डची भारतात काय असणार किंमत? ॲपलने लाँच इव्हेंटमध्ये सांगितले फीचर्स

Apple Event Highlights: ॲपल ‘लेट लुज’ इव्हेंटइव्हेंटमध्ये लाँच झालेल्या उपकरणांबद्दल सविस्तर जाणून घेऊ या…

ताज्या बातम्या