Page 201 of टेक्नोलॉजी न्यूज News
पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणाबाबत जागरूकता यामुळे देशात इलेक्ट्रिक मोबिलिटी झपाट्याने वाढत आहे.
ई-पॅन हे व्हर्च्युअल पॅन कार्ड आहे जे आवश्यक असल्यास कुठेही ई-पडताळणीसाठी वापरले जाऊ शकते.
कंपनीने या बाइकसाठी दोन नवीन आकर्षक रंगही सादर केले आहेत.
आगामी स्मार्टफोन्समध्ये अधिक फोन्ससह Xiaomi Redmi Note 11T आणि Motorola Moto G31 स्मार्टफोनचा समावेश आहे.
बाऊन्स कंपनीने ५ रंग आणि २ सेगमेंटमध्ये इन्फिनिटी सादर केली आहे.
लिंक्डइन युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही हिंदीमध्ये नोकरी शोधू शकाल.
रिलायन्स जिओने भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (ट्राय) व्होडाफोन आयडियाच्या नव्या शुल्क रचनेबद्दल तक्रार केली आहे.
मोबाईल निर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी सॅमसंग आता पाकिस्तानमध्ये उत्पादन सुरु करणार आहे.
नथिंग इअर 1 ब्लॅक एडिशनही ट्रान्सफरंट आहे. बड्सची डिझाइन मॅट ब्लॅक असून सिलिकॉन इअरबड्स आहेत.
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर डेली अॅप क्विज सुरु करण्यात आलं आहे.
स्मार्टफोनमध्ये ऑडिओसाठी ३.५mm हेडफोन जॅक मिळण्याची शक्यता आहे.
सॅमसंगने आपला 35W पॉवर अडॉप्टर ड्युओ भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे. 35W पॉवर अॅडॉप्टर ड्युओ हा एक वेगवान चार्जर आहे.