Page 202 of टेक्नोलॉजी न्यूज News
व्हॉट्सअॅपने युजर्सच्या अडचणी लक्षात घेता पेमेंट फिचर सुर केलं. मात्र त्यावर काही बंधनं असल्याने ही फिचर्स वापरण्याऱ्यांची संख्या कमी होती
ऑनलाइन गेमर्ससाठी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तितका वाव नसल्याचं समोर आलं आहे.
आयफोनच्या तुलनेत अँड्रॉइड स्मार्टफोन स्वस्त आहे. त्यामुळे अँड्रॉ़इड फोन युजर्सची संख्या सर्वाधिक आहे.
देशातील तिसऱ्या क्रमांकावरील दूरसंचार ऑपरेटर व्होडाफोन आयडियाने पुण्यात 5G ची चाचणी केली.
१ जानेवारी २०२२ पासून ५% दराने कर-सवलतीच्या अधीन असतील.
लाँच ऑफर्समध्ये ७९९ रूपयांचे ब्ल्यूटूथ इअरपीस मोफत, एक-वेळ स्क्रिन रिप्लेसमेंट देण्यात येणार आहेत.फोन रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे.
लावा इंटरनॅशनल लिमिटेडने अग्नि 5G स्मार्टफोन युजर्ससाठी ‘लावा अग्नि मित्र’ ही अनोखी ग्राहक सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे.
एअरटेलचे बहुतेक अमर्यादित व्हॉईस बंडल तसेच डेटा प्लॅन रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडियाच्या प्रतिस्पर्ध्यांच्या प्रीपेड प्लॅनपेक्षा चांगले आहे.
वेब होस्टिंग कंपनी GoDaddy मधला डेटा लीक झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
तुम्हाला फक्त HD किंवा 4K स्मार्ट टीव्ही घ्यावा लागेल याची खात्री करा.
SUV ही इलेक्ट्रिक कार तीन व्हेरियंटमध्ये लॉंच करण्यात आली आहे.
आयफोनची नवीन सीरिज घेतल्यानंतर उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. नेमकं कुठून आणि कशी सुरुवात करायची असा प्रश्न पडतो.