Page 203 of टेक्नोलॉजी न्यूज News

Twitter-4
Twitter: जुनं फिचर बंद करून ट्विटर नव्या अपडेटच्या तयारीत; आता कंटेन्ट क्रिएटर्स पैसे…

तंत्रज्ञानाच्या युगात रोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवण्याचे स्त्रोतही विस्तृत होत आहेत.

lifestyle
हिवाळ्यात मोटारसायकल आणि स्कूटर चालू करण्यात अडचण येते? तर ‘या’ मार्गांनी वाहन करा सुरू

मोटरसायकल किंवा स्कूटरचे सर्व्हिसिंग आणि इंजिन ऑइल बदलणे आवश्यक असेल तेव्हा बदले पाहिजे.

instagram-logo-ap
इन्स्टाग्रामवर आता बॅगेज फिचर; क्रिएटर्स फॉलोअर्सकडून कमवू शकतात पैसे

तरुणांमध्ये मेटा कंपनीचं फोटो शेअरिंग अ‍ॅप इन्स्टाग्राम प्रसिद्ध आहे. या माध्यमातून अनेकांना पैसेही कमवता येतात.

Nokia1
नोकियाची सॉफ्टवेअर सर्व्हिस मार्केटमध्ये एन्ट्री; टेलिकॉम कंपन्यांना देणार सुविधा

नोकियाने आता टेलिकॉम कंपन्यांना विश्लेषण, सुरक्षा आणि डेटा व्यवस्थापनासाठी सॉफ्टवेअर सर्व्हिस सुरु करण्याची योजना आखली आहे.

7th pay
तुम्हीही पेन्शनधारकांच्या श्रेणीत येत असाल तर १६ दिवसात करा ‘हे’ काम, अन्यथा मिळणार नाही पैसे

पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र कोणत्याही अडथळ्याशिवाय पेन्शन मिळविण्यासाठी सादर करावे लागेल.