Page 44 of टेक्नोलॉजी न्यूज News
आयफोन १५ हा ७९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
भारतीय बाजारपेठांमध्ये फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च होण्याचे प्रमाण हळू हळू वाढताना दिसून येत आहे.
व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन अपडेट्स आणि फीचर्स लॉन्च करत असते.
विवो V29 मध्ये वापरकर्त्यांना ७.७८ इंचाचा तर Honor 90 5G मध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले ऑफर करण्यात आला आहे.
रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे.
जिओ भारत बी १ या फोनमध्ये २.४ इंचाचा QVGA आयताकार डिस्प्ले देण्यात आला आहे.
अॅपलच्या या आयफोनमध्ये ६.७ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळतो.
भारती एअरटेल ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे.
Oppo ने बाजारपेठेत मोठा धमाका केला आहे. आपला फोल्डेबल फोन बाजारपेठेत आणला आहे.
गुगल पिक्सेल ८ फोनमध्ये ड्युअल सिमचा सपोर्ट देण्यात आला आहे.
कंपनी जुन्या आयफोन्स मॉडेलवर ६७,८०० रुपयांची क्रेडिट ऑफर देत आहे.
आयफोन १५ कंपनीच्या आयफोन १५ सिरीजमधील सर्वात परवडणारे मॉडेल आहे.