Page 45 of टेक्नोलॉजी न्यूज News
कंपनीने या अकाउंट्सवर ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यादरम्यान बंदी घातली आहे.
या फोनमध्ये मिडियाटेक डायमेन्सिटी 9200 SoC प्रोसेसरचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.
राष्ट्रीय चित्रपट दिन ४ हजार पेक्षा जास्त स्क्रीन्सवर साजरा केला जाणार आहे.
ICC Cricket World Cup 2023: भारती एअरटेल ही देशातील दुसऱ्या क्रमाकांची टेलिकॉम कंपनी आहे.
आयफोन १३ मध्ये A15 बायोनिक चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे.
व्हॉट्सअॅप हे सर्वात जास्त लोकप्रिय असलेले मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे.
अॅमेझॉन आपल्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल २०२३ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्ट्सवर आकर्षक ऑफर्स देत आहे.
वोडाफोन-आयडिया ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी आहे.
८ तारखेपासून फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू झाला आहे.
यावर्षी मे महिन्यामध्ये व्हॉट्सअॅपने चॅट लॉक हे फिचर लॉन्च केले होते.
रिलायन्स जिओने आतापर्यंत देशातील ७,७६४ भागांमध्ये ५ जी नेटवर्क सुरु केले आहे.
बिग बिलियन डेज २०२३ सेलमध्ये टीव्ही आणि इतर प्रॉडक्ट्सवर देखील डिस्काउंट मिळणार आहे.