chris evans changed his old smartphone
६२५ कोटींचा मालक असलेला ‘Captain America’ वापरत होता ‘हा’ जुना फोन, कारण….

नुकतंच लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता ख्रिस एव्हन्स, म्हणजेच सुप्रसिद्ध ‘कॅप्टन अमेरिका’ हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याने आपल्या स्मार्टफोनबद्दल खुलासा केला आहे.

tips to keep laptop safe in rainy season
13 Photos
Photos : पावसाळ्यात लॅपटॉप भिजेल अशी भीती वाटते? फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही या पावसाळ्यात तुमचा लॅपटॉप सुरक्षित ठेवू शकता.

Get rid of unwanted calls using Do Not Disturb feature
स्पॅम कॉल्समुले हैराण आहात? ‘या’ फीचरचा वापर करून नको असलेल्या कॉल्सपासून मिळवा सुटका

अनेकदा फोनवर येणारे स्पॅम आणि टेलिमार्केटिंग कॉल्स आपल्याला त्रास देतात. काहीवेळा या कॉल्सकडे दुर्लक्ष करण्याच्या नादात महत्त्वाचे चुकतात.

how to convert jio postpaid to prepaid
Jio Number पोस्टपेड वरून प्रीपेड मध्ये रूपांतरित करायचाय? जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग

जाणून घ्या जिओचा पोस्टपेड नंबर प्रीपेड मध्ये रूपांतरित करण्याची संपूर्ण प्रक्रिया.

Chrome OS Beta 104 and OS103
नवीन फीचर्ससह Chrome OS Beta 104 आणि Chrome OS 103 लवकरच होणार रिलीज; गुगलने केली घोषणा

या वैशिष्ट्यासह, क्रोमबुकला आता अँड्रॉइडवरून वायफाय क्रेडेन्शियल्स मिळतील. गुगलचा दावा आहे की या अपडेटमुळे शेअरिंग दहापट जलद होईल.

amsung TV-to-Soundbar Dolby
Samsung: सॅमसंगने टीव्ही-टू-साउंडबार डॉल्बी अॅटमॉस कनेक्शनसह साउंडबार लाइनअप केले लाँच

सॅमसंगकडून जगातील प्रथम बिल्‍ट-इन वायरलेस सॅमसंग टीव्‍ही-टू-साऊंडबार डॉल्‍बी अॅटमॉस कनेक्‍शनने युक्‍त २०२२ साऊंडबार श्रेणी लाँच केली आहे.

Oppo launches new budget free smartphone; Find out the price and much more ...
Oppo चा नवीन बजेट फ्री स्मार्टफोन बाजारात दाखल; जाणून घ्या किंमत आणि बरंच काही…

ओप्पोने नवीन स्मार्टफोन कमी किंमतीत लाँच केला आहे. जाणून घ्या या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल.

Oneplus Nord 2T will be launched in India on this day; The price and sale offer leaked
Oneplus Nord 2T या दिवशी भारतात होणार लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

वनप्लस नॉर्ड २टी स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार असून, ५० एमपी ट्रिपल रिअर कॅमेरा सह सादर करण्यात येणार आहे.

WhatsApp new feature
आता नको असलेल्या व्यक्तींपासून लपवता येणार प्रोफाइल फोटो आणि स्टेटस; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

या वैशिष्ट्याच्या मदतीने, वापरकर्ते त्यांचा प्रोफाइल फोटो, लास्ट सीन स्टेटस आणि त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या कोणापासूनही लपवू शकतील.

Tips-and-tricks-preventing-smartphone-overheating
Smartphone Tips : यापुढे तुमचा फोन अजिबात गरम होणार नाही; फक्त वापरा ‘या’ सोप्या ट्रिक्स

आज आपण अशा काही टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही तुमचा फोन सहज थंड ठेवू शकता.

संबंधित बातम्या