facebook-messenger-scam-2022
Facebook वरील ‘या’ मेसेजवर चुकूनही क्लिक करू नका; बँक खाते होऊ शकते रिकामी

फेसबुकवर येणार्‍या या मेसेजवर प्रतिक्रिया देऊ नका नाहीतर तुम्ही आर्थिक फसवणुकीला बळी पडू शकता.

Google-Maps offline
Google Maps चालणार इंटरनेटशिवाय; जाणून घ्या, नकाशे ऑफलाइन डाउनलोड करण्याची सोपी पद्धत

गुगल मॅप्स आपोआप ऑफलाइन डाउनलोड केले जाऊ शकतात आणि तुमच्या वर्तमान स्थानावर आधारित अपडेट केले जाऊ शकतात.

5-useful-tips-to-prevent-smartphone-explosion
तुमच्या स्मार्टफोनचा स्फोट होण्याची भीती वाटतेय? मग ‘या’ टिप्स वाचाच

अनेकदा स्मार्टफोनचा ब्लास्ट झाल्याच्या घटनाही आपण ऐकतो. मात्र फोनमध्ये असे काय असते ज्यामुळे त्याचा स्फोट होतो?

इलॉन मस्कचे अर्ध्याहून अधिक ट्विटर फॉलोअर्स बनावट? ऑनलाइन टूलने केला धक्कादायक खुलासा

स्पार्कटोरोने आपल्या अहवालात म्हटले आहे की, इलॉन मस्क यांना फॉलो करणाऱ्या फॉलोवर्सपैकी सरासरी ४१% फॉलोअर्स बनावट आहेत.

slow internet i e
तुमच्या स्मार्टफोनमध्येही इंटरनेट स्लो चालते का? ‘या’ सोप्या ट्रिक्स वाढवतील स्पीड

आज आपण अशाच एका ट्रिकबद्दल जाणून घेणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या फोनचा डेटा स्पीड सुपर फास्ट करू शकता.

portable ac
कडाक्याच्या गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी आजच घरी आणा हा पोर्टेबल AC; पंख्याच्या किमतीमध्ये देईल थंड हवा

तुम्हालाही गरमीच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर बाजारात असे अनेक पोर्टेबल एसी आहेत, जे तुमचे काम सोपे करतील.

संबंधित बातम्या