phone lock
12 Photos
मोबाईलचा पासवर्ड किंवा पॅटर्न लॉक विसरलात? ‘या’ स्टेप्स फॉलो करून मिनिटांत करा अनलॉक

जर तुम्ही तुमच्या मोबाईलचे लॉक विसरला असाल तर तो अनलॉक करण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या.

व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी खुशखबर! तुम्ही काही मिनिटांत संपूर्ण चित्रपट करू शकाल ट्रान्सफर, जाणून घ्या

व्हॉट्सअॅपद्वारे समोरच्या व्यक्तीला केवळ १००MB आकारापर्यंतच्या फाइल शेअर करू शकत आहे. मात्र आता लवकरच व्हॉट्सअॅप नवीन फीचर्स घेऊन येत ज्याद्वारे…

instagram
इन्स्टाग्रामच्या ‘या’ भन्नाट फीचरमुळे स्टोरीवर रिअ‍ॅक्ट करण्याची पद्धत बदलणार; जाणून घ्या तपशील

वापरकर्त्यांना स्टोरीवर प्रतिक्रिया देण्यासाठीच्या नवीन पद्धतीवर कंपनी सध्या काम करत आहे.

aadhar card
लग्नानंतर नाव बदलले तर, आधार कार्डवर ‘असं’ करता येईल अपडेट; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

जर तुमचे नुकतेच लग्न झाले असेल आणि तुम्हाला तुमचे नाव तुमच्या आधारमध्ये अपडेट करायचे असेल, तर तुम्ही ते ऑनलाइन बदलू…

अॅमेझॉन मेगा म्युझिक फेस्ट सुरू! JBL, Sony सारखे स्पीकर खरेदी वर मिळवा ६०% सूट, हेडफोनवर देखील ऑफर…

अॅमेझॉनवर ‘मेगा म्युझिक फेस्ट’ आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये Blaupunkt, Boat, Sony, JBL, Casio, Maono सारख्या ब्रँड्सच्या हेडफोन्स, स्पीकर्स, गिटारच्या…

SBI Alert: QR कोड स्कॅन केल्यानंतर बँक खाते होऊ शकते रिकामे, एसबीआयने केले सावध

सायबर फसवणूक टाळण्यासाठी बँकांकडून वेळोवेळी इशारे दिले जातात आणि लोकांना ते टाळण्यासाठी उपायांसह सावध केले जाते. आता स्टेट बँक ऑफ…

phone network
तुमच्या फोनमध्येही इंटरनेट आणि नेटवर्कच्या समस्या येतात? घरातल्या ‘या’ गोष्टी असू शकतात कारण

कॉल ड्रॉप किंवा इंटरनेट नीट न चालण्याचे कारण नेटवर्क कनेक्टिव्हिटी असू शकते.

रिलायन्स जिओने नवीन रिचार्ज प्लॅन केला लाँच, अमर्यादित डेटा बरोबर विनामूल्य पाहू शकाल आयपीएल २०२२

टेलिकॉम कंपन्या त्यांचे नवीन प्लॅन ऑफर करत आहेत. डिस्ने + हॉटस्टार सोबत, प्रमुख दूरसंचार कंपन्या अमर्यादित डेटा आणि विनामूल्य कॉलिंग…

व्होडाफोन आयडियाचे नवीन वाय-फाय डिव्हाइस, कोणत्याही ठिकाणी मिळेल सुपरफास्ट इंटरनेट

व्होडाफोन आयडियाने आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी Vi MiFi पोर्टेबल ४जी वाय-फाय राउटर लॉंच केले आहे. Vi MiFi या राउटरबद्दल, असा दावा…

स्मार्टफोन विम्यासाठी एअरटेल पेमेंट्स बँकेशी आयसीआयसी लोम्बार्डने केला करार, जाणून घ्या संपूर्ण तपशील

एअरटेल पेमेंट्स बँकचे ग्राहक आता ‘एअरटेल थॅंक्स’ या अॅपवर आयसीआयसी लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स (ICICI Lombard General Insurance) कडून स्मार्टफोन विमा…

बीएसएनएलची स्वदेशी ४जी, ५जी सेवा ‘या’ दिवशी होणार लॉंच, जाणून घ्या संपूर्ण तपशील

सरकारी फर्म C-DoT स्वदेशी ४G आणि ५G नेटवर्क तंत्रज्ञानावर काम करत आहे. ज्यासाठी एक मोठे अपडेट समोर आले आहे की…

व्होडाफोन आयडिया, जिओ आणि एअरटेलच्या ‘या’ रिचार्ज प्लॅनवर मिळवा दैनंदिन डेटा, OTT प्रवेश आणि बरेच काही

कुटुंबातील जवळजवळ प्रत्येकजण स्मार्टफोनमध्ये डेटा आणि OTT प्लॅटफॉर्म वापरतो. अशा परिस्थितीत प्रत्येकासाठी स्वतंत्र रिचार्ज प्लॅन खरेदी करणे खूप महाग होते.याकरिता…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या