Redmi 10
दमदार कॅमेरा आणि 6000 mah बॅटरी असलेला Redmi 10 स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

रेडमी १० स्मार्टफोन भारतात लाँच झाला असून यात 6000mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी १८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.…

तुम्ही आधार कार्डवरील नाव, पत्ता आणि जन्मतारीख कितीदा करू शकता अपडेट; UIDAI ने ठरवली मर्यादा, जाणून घ्या

आधार कार्डमध्ये चुकीच्या माहितीमुळे किंवा प्रिंट चुकल्यामुळे तुमच्या नावात, पत्त्यात किंवा जन्मतारखेत काही चूक झाली असेल, तर तुम्हाला काही समस्यांना…

सॅमसंगचा HOLI धमाका ऑफर, स्मार्ट टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन यांसारख्या उत्पादनांवर मिळवा बंपर डिस्काउंट

सॅमसंगचे ऑनलाइन स्टोअर आणि सर्व रिटेल स्टोअर्स स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रीज यांसारख्या अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देत…

Iphone_Mask_Unlock
आता मास्क लावला असेल तरी आयफोन होईल अनलॉक, अ‍ॅपलने आणलं नवं फिचर

करोना काळात एक समस्या आयफोन स्मार्टफोनधारकांना वारंवार सतावत होती. फोन अनलॉक करण्यासाठी मास्क खाली घ्यावं लागत होतं.

Vivo Holi Offer: रंग बदलणारा विवो व्ही२३ स्मार्टफोन कमी किमतीत उपलब्ध, जाणून घ्या ही खास कॅशबॅक ऑफर

विवोने होळीच्या निमित्ताने युजर्सना एक उत्तम भेट देत होळी ऑफरची घोषणा केली आहे. या प्रसंगी कंपनी आपल्या रंग बदलणाऱ्या लक्झरी…

twitter
ट्विटरने लॉन्च केले ‘Dark Web’ वर्जन, सेन्सॉरशिप असूनही मिळणार अ‍ॅक्सेस, जाणून घ्या

मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर जगातील अनेक देशांनी बंदी घातली आहे. यात चीन, इराण, म्यानमार, उत्तर कोरिया, रशिया आणि तुर्कमेनिस्तान यांचा समावेश…

जिओ व एअरटेलच्या ‘या’ ५६ दिवसांच्या डेटा प्रीपेड प्लॅन बरोबर मिळवा आकर्षक ऑफर!

रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल या कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक डेटा प्रीपेड प्लॅन ऑफर करतात. बहुतेक लोकं कमी…

iPad_Airpad
Apple ने सर्वात शक्तिशाली iPad Air केलं लाँच, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

अ‍ॅपल iPad Air चं नुकतंच अनावरण करण्यात आलं आहे. अ‍ॅपलचं प्रोडक्ट म्हटलं की या गॅजेटबाबत कमालीची उत्सुकता असते.

आता स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय करता येणार UPI पेमेंट, RBI ने सुरू केली ही सुविधा

फीचर फोन वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता डिजिटल पेमेंट करण्यासाठी स्मार्टफोन आणि इंटरनेटची गरज भासणार नाही. जुन्या पद्धतीच्या फीचर…

Flipkart वर सुरू होतोय बिग सेव्हिंग डेज सेल, ८० ते ४० टक्यांपर्यंत मिळणार सूट

तुम्हाला इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून ते स्मार्टफोन्स आणि इतर उपकरणे किंवा उत्पादने खरेदी करायची असतील तर तुम्ही येथून काही सवलतीच्या दरात खरेदी…

Computer Shortcut Keys: कॉम्प्युटर व लॅपटॉपवर काम करताना ‘या’ शॉर्टकट कीचा होईल उपयोग, जाणून घ्या

शॉर्टकट्स कीज माहिती असल्यावर या डिव्हाइसच्या माध्यमातून काम लवकर करता येते व वेळेची देखील बचत होते. ऑफिसपासून ते कॉलेजच्या प्रोजक्ट्साठी…

संबंधित बातम्या