password has been hacked
पोलिसांनी २२ कोटींहून अधिक चोरीचे पासवर्ड केले ‘दान’; तुमचा पासवर्ड हॅक झाला आहे की नाही ते ‘असं’ तपासा

एनसीए ने सांगितले की त्यांनी सुमारे २२.५ कोटी पासवर्ड पुनर्प्राप्त केले आहेत आणि ते एचआयबीपी च्या डेटाबेसला ‘दान’ करत आहेत.

Google Pay New Rule
Google Pay New Rule : १ जानेवारीपासून ऑनलाइन पेमेंटशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार

गुगल पे वापरणाऱ्या युजर्ससाठी एक मोठी बातमी आहे. कंपनी लवकरच आपले नियम बदलणार आहे. या बदलाचा परिणाम १ जानेवारीपासून लाखो…

Reliance Jio
Reliance Jio चा मोठा धमाका! आता करा फक्त १ रुपयाचा रिचार्ज, आहे ३० दिवसांची वैधता

Jio Re 1 Recharge Plan: वाढलेल्या महागाईच्या काळात आणि वाढलेल्या रिचार्ज पॅकच्या किमतीमध्ये हा फक्त १ रुपयाचा रिचार्ज उपयुक्त ठरेल.

Aadhaar-Voter ID Linking
Aadhaar-Voter ID Linking: व्होटर कार्डला आधार कसं लिंक करायचं? जाणून घ्या स्टेप्स

Aadhaar-Voter ID Linking: नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल, एसएमएस किंवा फोनद्वारे बूथ-लेव्हल अधिकाऱ्यांना भेट देऊन व्होटर कार्डशी आधार लिंक करू शकतात.

Drone
मेड इन इंडिया ड्रोनचं ताशी १०० किमी वेगाने उड्डाण, १५० किलो माल वाहून नेण्याची क्षमता

देशात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. आता ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर माल पोहोचवण्यासाठी केला जात आहे.

नवीन वर्षात ‘हे’ टॉप फ्लॅगशिप स्मार्टफोन्स घालणार धुमाकूळ, जाणून घ्या नवीन मॉडेलचे फीचर्स

सॅमसंग S-सिरीज रिफ्रेश हा वर्षातील सर्वात प्रतीक्षित स्मार्टफोनपैकी एक आहे.

lifestyle
‘या’ ५ इलेक्ट्रिक स्कूटर ज्या पेट्रोलच्या वाढत्या किमतीपासून करतील टेंशन फ्री, जाणून घ्या किंमत, वैशिष्ट्ये

पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणाबाबत जागरूकता यामुळे देशात इलेक्ट्रिक मोबिलिटी झपाट्याने वाढत आहे.

lifestyle
‘हे’ ५ दमदार स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लॉंच, जाणून घ्या या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल

आगामी स्मार्टफोन्समध्ये अधिक फोन्ससह Xiaomi Redmi Note 11T आणि Motorola Moto G31 स्मार्टफोनचा समावेश आहे.

संबंधित बातम्या