TECNO SPARK 8
TECNO SPARK 8 नवीन रॅम व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत ११,००० रुपयांपेक्षाही कमी!

लाँच ऑफर्समध्‍ये ७९९ रूपयांचे ब्‍ल्‍यूटूथ इअरपीस मोफत, एक-वेळ स्क्रिन रिप्‍लेसमेंट देण्यात येणार आहेत.फोन रिटेल स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध आहे.

Lava_Agni_Service
Lava Agni 5G कंपनीने सुरू केली खास सेवा, घरबसल्या मिळणार फ्री सर्व्हिस

लावा इंटरनॅशनल लिमिटेडने अग्नि 5G स्मार्टफोन युजर्ससाठी ‘लावा अग्नि मित्र’ ही अनोखी ग्राहक सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे.

lifestyle
एअरटेल vs जिओ vs व्होडाफोन आयडिया: एअरटेलच्या दरवाढीनंतर आता लोकप्रिय योजनांवर टाका एक नजर

एअरटेलचे बहुतेक अमर्यादित व्हॉईस बंडल तसेच डेटा प्लॅन रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडियाच्या प्रतिस्पर्ध्यांच्या प्रीपेड प्लॅनपेक्षा चांगले आहे.

iPhone-13-FB
Tips: आयफोन १३ किंवा आयफोन १३ प्रो खरेदी केल्यानंतर प्रथम ‘या’ गोष्टी करा

आयफोनची नवीन सीरिज घेतल्यानंतर उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. नेमकं कुठून आणि कशी सुरुवात करायची असा प्रश्न पडतो.

Twitter-4
Twitter: जुनं फिचर बंद करून ट्विटर नव्या अपडेटच्या तयारीत; आता कंटेन्ट क्रिएटर्स पैसे…

तंत्रज्ञानाच्या युगात रोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवण्याचे स्त्रोतही विस्तृत होत आहेत.

lifestyle
५० हजार रुपयांतही ‘ही’ ट्रेंडी स्कूटर तुम्ही घरी आणू शकता, जाणून घ्या योजना, किंमत आणि वैशिष्ट्ये

बाउन्स इलेक्ट्रिक कंपनी लवकरच आपल्या इलेक्ट्रिकचे प्री-बुकिंग सुरू करणार आहे.

lifestyle
हिवाळ्यात मोटारसायकल आणि स्कूटर चालू करण्यात अडचण येते? तर ‘या’ मार्गांनी वाहन करा सुरू

मोटरसायकल किंवा स्कूटरचे सर्व्हिसिंग आणि इंजिन ऑइल बदलणे आवश्यक असेल तेव्हा बदले पाहिजे.

lifestyle
सौरकृषी पंपाचे महत्व वाढले, योग्य नियोजनामुळे शेती उत्पादनातही भरघोस वाढ

सौर कृषी पंपांना बसवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या बाहेरच्या माणसांची आवश्यकता पडत नाही.

truecaller-update-759
7 Photos
Tips And Tricks: ट्रू कॉलरवर आता दुसरा व्यक्ती आपलं नाव शोधू शकणार नाही; फक्त इतकं करा

Truecaller अ‍ॅप्लिकेशन भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या अ‍ॅपद्वारे अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलची माहिती मिळते.

संबंधित बातम्या