टेक्नोलॉजी न्यूज Photos

सध्या तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. Ai-ChatGPT यांच्या उदयामुळे भविष्यामध्ये तंत्रज्ञानात खूप प्रगती होईल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लोकसत्ता ऑनलाइनच्या टेक्नोलॉजी न्यूज या सेक्शनद्वारे तंत्रज्ञान विषयीचे सर्व अपडेट्स वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये मेटा, अ‍ॅप्पल, मायक्रोसॉफ्ट अशा टेक कंपन्यांची नवी माहिती बातम्यांच्या स्वरुपातून उपलब्ध केली जाते, तसेच या सेक्शनमध्ये जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्राचा आढावा घेतला जातो. टेक कंपन्याव्यतिरिक्त स्मार्टफोन्स, टिव्ही इत्यादी उपकरणांची सविस्तर माहिती देखील या सेक्शनमध्ये देण्यात येईल.Read More
to maintain privacy explore these steps to secure your account
9 Photos
तुमचं इन्स्टाग्राम अकाउंट कोण करतंय स्टॉक? ‘या’ सोप्या ट्रिकनं शोधा आणि मिनिटांत करा त्याला ब्लॉक

how to Block Instagram Stalkers: तुमचे अकाउंट खासगी असो किंवा पब्लिक तुमचे अकाउंट पाहणारे सर्व युजर्स चांगले नसतात. काही जणांकडून…

Difference between Earphones, AirPods and Earbuds
9 Photos
तुम्ही रोज वापरत असाल; पण तुम्हाला इअरफोन, एअरपॉड्स आणि इअरबड्समधील फरक माहीत आहे का?

Difference between Earphones, AirPods and Earbuds: जवळजवळ प्रत्येकाला इयरफोन, एअरपॉड्स आणि इअरबड्स बद्दल माहिती असेल. असे बरेच लोक आहेत जे…

Mumbai BKC first sale of iphone 16
9 Photos
पहिल्या दिवसापासूनच iPhone 16 घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी; हजारो रुपयांची बचत करण्याची तुम्हालाही आहे संधी

iPhone 16 First Sale in India : ॲपलच्या लेटेस्ट आयफोन सीरीजचा पहिला सेल कालपासून भारतात सुरु झाला आहे…

Apple Event 2024 Photos | Apple iPhone 16 Series Apple Watch Series 10 AirPods 4 Launch
15 Photos
Apple Event 2024 Photos : iPhone16 सीरीजपासून ॲपल एअरपॉड्सपर्यंत; जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…

ॲपलच्या ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्ट लाँच झाले, त्यांचे नवीन फीचर्स काय असणार, तसेच त्यांची भारतात किंमत काय असणार त्याबद्दल…

Reliance Jio lets you choose your own mobile number
9 Photos
तुमची बर्थ डेट, लकी नंबर मोबाईल नंबर म्हणून वापरता येणार; फक्त फॉलो करा ‘या’ स्टेप्स; Jio ने आणली खास ऑफर

Reliance Jio lets you choose your own mobile number : वाढदिवस किंवा लग्नाची तारीख किंवा लकी नंबर जोडून तुम्हाला एखादा…

how to find lost Retrieve UID Or EID number when you lost aadhar card
9 Photos
Lost Aadhaar Card: आधार कार्ड हरवल्यावर नक्की काय करायचं? परत कसं मिळवायचं? सोपी पद्धत जाणून घ्या

How to Retrieve Lost Aadhaar UID and EID Number : आपल्याकडून अनेकदा हे महत्त्वाचं कागदपत्र गहाळ होतं. मग एखादं महत्त्वाचं…

If you are someone who works with a lot of tabs This Five keyboard shortcuts Keys To master your browser tabs
9 Photos
Shortcut Keys: कीबोर्डच्या ‘या’ शॉर्टकट Keys तुम्हाला माहिती आहेत का? कॉम्प्युटर, लॅपटॉप वापरताना होईल उपयोग

Shortcut Keys: कॉम्प्युटर आणि लॅपटॉपचा अधिक काम करणारे पुढील शॉर्टकट Keys चा उपयोग करू शकतील…

How to Send High Resolution Photos and Videos in WhatsApp Follow This Seven Easy Steps and Must Do
9 Photos
मित्र-मैत्रिणींना हाय-रिझोल्यूशनमध्ये फोटो, व्हिडीओ पाठवायचे आहेत ? मग ‘या’ स्टेप्स नक्की फॉलो करा

व्हॉट्सअ‍ॅपवर हाय-रिझोल्यूशनमध्ये फोटो किंवा व्हिडीओ पाठविण्यासाठी ही प्रक्रिया फॉलो करा…

ताज्या बातम्या