तेजश्री प्रधान News

अभिनेत्री तेजश्री प्रधानचा (Tejashree Pradhan) जन्म २ जून १९८८ रोजी मुंबईमध्ये झाला. कॉलेजमध्ये असताना तिने अभिनयाचे धडे गिरवले. पुढे ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेद्वारे तिने कलाविश्वामध्ये पदार्पण केले. काही काळ तिने मालिकांमध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या. २०१० मध्ये तिने ‘झेंडा’ चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. २०१३ मध्ये झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय मालिकेमुळे तेजश्री प्रकाशझोतात आली. तिने साकारलेली ‘जान्हवी’ ही भूमिका खूप गाजली.

२०१४ मध्ये तिने या मालिकेमधील नायकाशी म्हणजेच शशांक केतकरशी लग्न केले. काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एका वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. यादरम्यान तेजश्रीने ‘शर्यत’, ‘लग्न पाहावे करुन’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ असे चित्रपट केले. तिचा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट विशेष लोकप्रिय झाला. २०१९ या वर्षामध्ये तिची ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका सुरु झाली. तेजश्री प्रधानने ‘बबलू बॅलचर’ या हिंदी चित्रपटामध्ये शर्मन जोशीसह काम केले आहे.
Read More
we want old Mukta says netizens on premachi goshta maha episode promo
“आम्हाला जुनी मुक्ता पाहिजे”, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या महाएपिसोडच्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “तेजश्री प्रधान असती तर…”

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या महाएपिसोडचा प्रोमो पाहून एक नेटकरी म्हणाला, “स्वरदाला १ टक्के…”

Marathi actress Tejashri Pradhan talk about social media
“फक्त हे मृगजळासारखं…”, सोशल मीडियाबाबत तेजश्री प्रधानने मांडलं मत; तरुणपिढीला सल्ला देत म्हणाली, “आपण आयुष्यात…”

अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाली, “आमच्या कलाकारांचीदेखील फॉलोअर्सवरून किंमत ठरते…”

Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”

Tejashree Pradhan: “कामाला प्राथमिकता देताना…”, लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान नेमकं काय म्हणाली? घ्या जाणून…

Marathi actress Tejashri Pradhan Talk about Divorce controversy
घटस्फोटानंतर तेजश्री प्रधान सगळ्यांना कशी सामोरे गेली? म्हणाली, “माझ्या आयुष्यात जे घडलंय त्यासाठी त्याला…”

तेजश्री प्रधान परखडपणे म्हणाली, “माझं आयुष्य माझं आहे, ते खूप मौल्यवान आहे. जे घडतंय ते माझ्या इच्छेने…”

Pirticha Vanva Uri Petla fame Indraneil Kamat meet tejashri Pradhan photo viral
‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ फेम इंद्रनील कामतची तेजश्री प्रधानबरोबर ग्रेट भेट, अभिनेता फोटो शेअर करत म्हणाला, “तू खूप दयाळू…”

अभिनेता इंद्रनील कामत आणि तेजश्री प्रधानच्या भेटीचा फोटो व्हायरल

Tejashri Pradhan spends her days sri sri ravi shankar asharam after exit premachi goshta serial
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला रामराम केल्यानंतर तेजश्री प्रधान ‘या’ आश्रमात घालवतेय दिवस, वासराबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाली…

‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतर तेजश्री प्रधान काय करतेय? जाणून घ्या…

Premachi Goshta Fame tejashri Pradhan And Apurva Nemlekar unfollowed each other on Instagram
प्रेमाची गोष्ट: तेजश्री प्रधान आणि अपूर्वा नेमळेकरच्या मैत्रीत दुरावा, इन्स्टाग्रामवर एकमेकींना केलं अनफॉलो अन्…

अभिनेत्री तेजश्री प्रधानने अचानक ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडण्यामागे अपूर्वाशी कनेक्शन?

ताज्या बातम्या