Page 32 of तेलंगणा News

विदर्भाच्या मागणीसाठी भाजपचे डावपेच

संसदेत मांडल्या जाणाऱ्या स्वतंत्र तेलंगणच्या विधेयकात वेगळ्या विदर्भाच्या दुरुस्तीचा अंतर्भाव करण्याची सूचना महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील…

स्वतंत्र तेलंगणविरोधी निदर्शने अद्याप सुरूच

स्वतंत्र तेलंगण राज्याच्या मुद्दय़ावर आंध्र प्रदेशमधील वातावरण चांगलेच तापले असून राज्याच्या किनारपट्टी भागासह रायलसीमा भागात मंगळवारी सलग सातव्या दिवशी तेलंगणविरोधी…

दार्जिलिंगमध्येही स्वतंत्र राज्याच्या मागणीचे पडसाद

तेलंगणाच्या धर्तीवर स्वतंत्र गोरखाभूमीच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बेमुदत बंददरम्यान हिंसाचाराचा उद्रेक झाला असून दार्जिलिंग शहरात गृहरक्षक दलाच्या एका जवानाला

तेलंगण आणि सत्तेचा सारिपाट

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने तेलंगण राष्ट्र समितीची प्रदीर्घ कालावधीपासूनची मागणी मान्य करत स्वतंत्र तेलंगणनिर्मितीवर शिक्कामोर्तब केले. मात्र,…

वेगळ्या तेलंगणाला विरोध: कॉंग्रेसच्या सात खासदारांचे राजीनामे

वेगळ्या तेलंगणा राज्यनिर्मितीला कॉंग्रेसच्या कार्यकारिणीने हिरवा कंदील दिल्यानंतर पक्षाचे आंध्र प्रदेशातील नेते संतप्त झाले असून, शुक्रवारी पक्षाच्या सात खासदारांनी राजीनामे…

नवीन राज्यांच्या निर्मितीमुळे देश कमकुवत होईल – अण्णा हजारे

तेलंगण या स्वतंत्र राज्याच्या निर्मितीमुळे केवळ नवीन राज्यांच्या मागणीलाच प्रोत्साहन मिळणार नाही तर नवीन जिल्ह्य़ांच्या निर्मितीची मागणीही वाढून परिणामी देश…

तेलंगणविरोधात आता राजीनामासत्र

संयुक्त पुरोगामी आघाडीची समन्वय समिती व काँग्रेस कार्यकारी समिती यांनी तेलंगण या स्वतंत्र राज्याच्या निर्मितीस हिरवा कंदील दिल्यानंतर हा निर्णय…

आंध्रच्या विभाजनाला विद्यार्थी संघटनांना विरोध

आंध्र प्रदेशच्या प्रस्तावित विभाजनाला विरोध करण्यासाठी येथील विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी मंगळवारी मोर्चा काढला होता.

स्वतंत्र तेलंगणाच्या वृत्ताच्या धक्क्य़ाने शेतकऱ्याचे निधन

आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन होणार आणि तेलंगणा हे स्वतंत्र राज्य निर्माण होणार या वृत्ताचा धक्का बसल्यामुळे येथे एका शेतकऱ्याला हृदयविकाराचा…

स्वतंत्र तेलंगणचा निर्णय निवडणुकांवर डोळा ठेवून-मोदी

स्वतंत्र तेलंगण राज्याचा मुद्दा काँग्रेसनेच दीर्घकाळ प्रलंबित ठेवला आणि आता केवळ निवडणुकांवर डोळा ठेवूनच त्यांनी या राज्याच्या निर्मितीचा निर्णय घेतला…

स्वतंत्र तेलंगणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

पाच दशकांच्या प्रदीर्घ संघर्षांनंतर अखेर भारतातील २९वे राज्य म्हणून स्वतंत्र तेलंगणा अस्तित्वात येणार आहे. आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी…