KCR IN Hospital
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव रुग्णालयात, फार्महाऊसमध्ये पाय घसरुन पडल्याने कंबरेला दुखापत

केसीआर यांना सोमाजीगुडा येथील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Revanth Reddy networth:
9 Photos
तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींची संपत्ती किती? पत्नीच्या नावे आहे कोट्यावधीची जमीन तर स्वत:कडे

प्रतिज्ञापत्रानुसार रेवंत रेड्डी यांची पत्नी त्यांच्यापेक्षाही श्रीमंत आहे.

revanth Reddy
काँग्रेसच्या रेवंत रेड्डी यांनी घेतली तेलंगणच्या मुख्यमंत्री पदाची शपथ, उपमुख्यमंत्री पदाची धुरा भट्टी विक्रमारकांकडे!

हैदराबाद येथील एल बी स्टेडिअम येथे दुपारी १ वाजता शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्यपाल तिमिलिसाई सुंदररंजन यांनी रेवंथ रेड्डी यांना…

congress revanth reddy political journey in marathi
अभाविप ते काँग्रेस प्रवास करणारे रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री

अभाविप, तेलुगू देशम, भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेस, असा राजकीय प्रवास करणारे रेवंत रेड्डी यांची तेलंगणाच्या मुख्यंत्रीपदी निवड झाली आहे.

Revanth Reddy
ठरलं! ‘हा’ नेता होणार तेलंगणाचा नवा मुख्यमंत्री, सात डिसेंबरला शपथविधी, काँग्रेसची घोषणा

हैदराबादमध्ये काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकार स्थापनेबाबतचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

failure of BRS
तेलंगणाच्या निवडणुकीतील ‘ब’ चमूचे अपयश काँग्रेसच्या पथ्यावर पडेल ? प्रीमियम स्टोरी

तेलंगणामध्ये राबविलेल्या शेतकरी व दलित उत्थानाच्या योजनांच्या आधारे महाराष्ट्रात पाय पसरण्याचे भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्या प्रयत्नांना…

Madhya Pradesh Rajasthan Chhattisgarh Telangana Election
राजस्थान ते तेलंगणा; चार राज्यांच्या निकालानंतर आता मुख्यमंत्रिपदाच्या ‘सिंहासनाचा खेळ’ काय?

देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा निकाल लागला असला, तरी सत्तासंघर्ष येथेच थांबलेला नाही. आता मुख्यमंत्रिपदावर कोण बसणार याची राजकीय चुरस…

Indian Air Force
तेलंगणात वायुसेनेचे विमान कोसळताच भीषण आग, दोन वैमानिक गंभीर जखमी; VIDEO आला समोर

या अपघाताप्रकरणी शोध प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसंच, या अपघाताचं कारणही अद्याप समजू शकलेले नाही.

there is widespread dissatisfaction among the people about the corruption of Chief Minister K Chandrasekhar Rao government In Telangana
‘केसीआर’ यांच्याविरोधातील नाराजीचा फायदा

तेलंगणामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारचा भ्रष्टाचार, घराणेशाही, खोटी आश्वासने याबद्दल सामान्य लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर नाराजी होती.

Telangana Election Result 2023 Updates in Marathi
Telangana Election Result 2023 : बीआरएसच्या गाडीला ब्रेक, काँग्रेसच्या पंजाला साथ; कोणी किती जागांवर मारली बाजी?

Telangana Legislative Assembly Election Result 2023 Updates : गेली दहा वर्षे राज्यातील सत्तेच्या गादीवर बसल्यानंतर यंदाही जनता त्यांच्याच पारड्यात सत्ता…

COngress Leader
कर्नाटक आणि तेलंगणातील काँग्रेसच्या यशाचं रहस्य काय? ‘या’ रणनीतीकाराचा प्लान ठरला यशस्वी

कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी ज्या रणनीतीकारची संस्था मदतीला होती, त्याच संस्थेने तेलंगणासाठी काम केलं. त्यामुळे तेलंगणात सत्तापरिवर्तन होऊ शकले.

संबंधित बातम्या