तापमान News
यंदाच्या थंडीच्या हंगामातील काही कालावधीपुरती राहिलेली कडाक्याची थंडी वगळता सातत्याने हवामान चढउतार होत आहेत.
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून तापमानात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, ही घट पुढील दोनच दिवस टिकणार असून त्यानंतर तापमान…
पुढील एक दोन दिवस मुंबईतील उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मागील दोन दिवसांपासून मुंबईच्या किमान तापमानात घट होत आहे. त्यामुळे पहाटे किंचीत गारवा जाणवू लागला आहे. मात्र, दिवसभर पुन्हा उकाडा…
तापमानवाढ हे भविष्यात जगासमोरचे एक मोठे नैसर्गिक संकट म्हणून उभे ठाकणार आहे. या संकटाची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. २०१५…
मुंबईकरांना शुक्रवारी दिवसभर उकाडा सहन करावा लागला. सांताक्रूझ येथे गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी कमाल तापमान ४.६ अंशांनी अधिक नोंदले गेले.
जुलै २०२४ पासून ला निना सक्रिय होण्याचा अंदाज चुकतो आहे. आता अगदी उशिरा ला निना सक्रिय झाला आहे. त्यामुळे अल्पकालीन…
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३० अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून कोरडे हवामान आहे. काही जिल्ह्यात निरभ्र आकाश तर काही ठिकाणी धुक्यासह ढगाळ आकाश आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा चढा राहिल्याने मुंबईकर हैराण झाले होते. मात्र, मुंबईच्या कमाल तापमानामध्ये सोमवारी घट झाली.
मागील काही दिवसांपासून मुंबई शहर, तसेच उपनगरांतील कमाल तापमानात वाढ झाली आहे. सांताक्रूझ येथे शनिवारी ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची…
मागील काही दिवसांपासून वाढ झालेल्या मुंबईतील किमान तापमानाच्या पाऱ्यात शुक्रवारी घट जरी झाली असली तरी कमाल तापमानाचा पारा मात्र चढाच…