एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महिन्यातल्या सर्वात उष्ण तापमानाची नोंद सोमवारी झाली. विदर्भाच्या अकोल्यात जिथे ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली…
उन्हाळ्याची सुरुवात यावेळी दरवर्षीपेक्षा लवकर झाली. होळीनंतर साधारणपणे तापमान वाढण्यास सुरुवात होते. यावर्षी फेब्रुवारीच्या मध्यान्हातच तापमानाने चाळीशी गाठली.