टेनिसचा (Tennis) जन्म प्राचीन फ्रान्समध्ये झाला अस म्हटले जाते. टेनेज या शब्दापासून टेनिसचा उद्य झाला असल्याचा समज आहे. टेनिसमध्ये वापरला जाणारे रॅकेट्स सोळाव्या शतकामध्ये वापरात आले. काही फ्रेंच तसेच ब्रिटीश राजे या खेळाचे चाहते होते. त्यांच्यामुळे हा खेळ जगभरामध्ये पसरला.
१९ व्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये टेनिसची प्रामुख्याने भरभराट झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाच्या मुख्य चार स्पर्धा आहेत. दर वर्षी जानेवरी महिन्यामध्ये ऑस्टेलिया ओपन, मे महिन्यामध्ये फ्रेंच ओपन, त्यानंतर दोन आठवड्यांनी विम्बलडन आणि सप्टेंबर महिन्यामध्ये अमेरिकन ओपन (यूएस ओपन) या चार मुख्य स्पर्धा त्या-त्या देशांतर्फ आयोजित केल्या जातात. टेनिस हा खेळ सिंगल्स किंवा डबल्स अशा स्वरुपामध्ये खेळला जातो. भारतामध्येही हा खेळ प्रामुख्याने खेळला जातो. Read More
रॉडिकने २००३ मध्ये हे जेतेपद पटकावले होते. फ्रिट्झ प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. सिन्नेरसमोर फ्रिट्झला अंतिम लढतीत कामगिरी…
अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने पहिला सेट गमावल्यानंतरही जोरदार पुनरागमन करताना अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. आता पेगुलासमोर…
अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या इगा श्वीऑटेकला सरळ सेटमध्ये नमवत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्य फेरी…
पुरुष गटात अमेरिकेच्या १२व्या मानांकित टेलर फ्रिट्झ आणि २०व्या मानांकित फ्रान्सिस टियाफो यांनी आपापल्या सामन्यात विजय मिळवत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत…
भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याची इंडोनेशियाची जोडीदार अल्दिला सुतजियादी यांनी अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील मिश्र दुहेरीची उपांत्य फेरी गाठली…
अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत धक्कादायक निकालांची मालिका कायम राहिली असून महिला एकेरीतील गतविजेत्या कोको गॉफचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात…